12 December 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सांगलीत तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण; परीसरातील सर्व सिमा सील

Corona Crisis, Corona Virus, Corona Virus Sangli

सांगली, २७ मार्च: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण १७ नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे १२ रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये ५ रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल १४७ वर पोहोचली आहे.

सांगलीतील इस्लामपूरमध्ये शुक्रवारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजच्या एकाच दिवशी तब्बल १२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या नवीन रुग्णांमुळे सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर गेली आहे. विशेष म्हणजे यातील २० जण हे एकाच कुटुंबातील असून उर्वरित रुग्ण हे त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येते.

इस्लामपूरमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली आहे. सोमवारी २३ मार्च रोजी या कुटुंबातील चार जणांचे तर बुधवारी २५ मार्चला पाच जणांचे आणि गुरुवारी २६ मार्च रोजी आणखी दोघांचे रीपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज हा आकडा एकदम १२ने वाढल्यामुळे ही संख्या आता २३ झाली आहे. प्रशासनाने या कुटुंबाचं घर असलेल्या परीसरातील ५०० मीटर अंतरावरील सर्व सिमा सील केल्या आहेत.

 

News English Summary: The number of corona virus patients in Maharashtra is increasing day by day. A total of 17 new patients have been found in the state today. 12 new patients found in Sangli today In Nagpur, 5 patients were found and the total number of coronary arteries in the state reached 147. Shocking news has surfaced in Islampur in Sangli on Friday. Around 12 people have been reported to have coronary infection in a single day. With these new patients, the number of coronary arteries in Sangli has increased to 23. In particular, 20 of them are from the same family and the remaining patients are reported to be in contact with them. Correspondence has now reached 23 in Islampur. On Monday, March 23, four members of the family were reported positive and five were reported Wednesday, March 25 and two more on Thursday March 26. Today, the figure has now increased to 23 as the number has increased by 12. The administration has sealed all boundaries within 500 meters of the premises of this family home.

 

News English Title: Story 12 more people test positive for Corona virus in Sangli till now there are 147 positive cases in Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x