30 April 2024 8:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

Adani Group Shares | अदानी गृपचे शेअर्स फुल्ल फॉर्ममध्ये आले, सर्व शेअर्स तेजीत धावत आहेत, गुंतवणूक करावी?

Highlights:

  • सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर
  • हिंडनबर्ग आरोपानंतर शेअर्स क्रॅश झाले होते
  • अदानी ग्रीन शेअर्स
  • अदानी ट्रान्समिशन शेअर
Adani Group Shares

Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर जे आरोप केले होते, त्यावर सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने अदानी समुहाला ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यामुळे अदानी समुहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. हिंडनबर्ग फर्मचा अहवाल आल्यानंतर अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्रायझेस, कंपनीचे शेअर्स कोसळले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर
आता सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये विदेशी कंपन्यांद्वारे करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या कथित उल्लंघनाबाबत सेबीने केलेल्या तपासात कोणतेही तथ्य सापडले नाही.

हिंडनबर्ग आरोपानंतर शेअर्स क्रॅश झाले होते
हिंडनबर्ग फर्मने केलेल्या आरोपानंतर अदानी समूहातील कंपनीचे शेअर्स क्रॅश झाले होते. त्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त तोटा सहन करावा लागला. अदा॒नी ग्रीन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना हैराण केले होते. मात्र आता या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत सुधारणा पाहायला मिळत आहे.

अदानी ग्रीन शेअर्स
मागील 6 महिन्यांत अदानी ग्रीन कंपनीचे शेअर्स क्रॅश झाल्यावर 462 रुपये पर्यंत खाली आले होते. मात्र आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 988.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी ट्रान्समिशन शेअर
अदानी समूहाच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ञांनी काही गुणांसह विश्लेषण केले आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी आर्थिक आघाडीवर 3 सकारात्मक आणि 5 नकारात्मक गुणांची रेटिंग दिली आहे. मालकीच्या बाबतीत तज्ञांनी या स्टॉकवर 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गुणांची रेटिंग दिली आहे. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत तज्ञांनी 1 नकारात्मक आणि 2 सकारात्मक गुणांची रेटिंग दिली आहे.

तज्ञांच्या मते मूल्य आणि किंमत या दोन्ही आघाडीवर अदानी ट्रान्समिशन स्टॉक अयशस्वी ठरला आहे. तज्ञांनी 6 नकारात्मक आणि फक्त 2 सकारात्मक गुण देऊन अदानी ट्रान्समिशन स्टॉकवर गुंतवणूक न करण्याची शिफारस केली आहे. अदानी टोटल कंपनीचे शेअर्स देखील आपल्या स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत आर्थिक, मालकी, मूल्यांकन, किंमत आणि कामगिरी या सर्व बाबीवर अयशस्वी रेटिंग मिळाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares today on 23 May 2023.

FAQ's

How can I buy Adani Group shares?

You will need a Demat and trading account to buy Adani Group shares. You can open a free Demat and trading account with Upstox, Angel One, Groww and 5paisa Apps and buy the Adani Group shares by logging into your Demat account, choosing a Adani Group company, and placing a “Buy Order.

Which Adani Stocks should you buy for the long term?

अदानी समूह हा भारतातील सर्वात मोठा समूह आहे आणि दीर्घ मुदतीसाठी विविधता आणि गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्यांचा समावेश आहे. तथापि, दीर्घ मुदतीसाठी अदानी शेअर्सची निवड करण्यापूर्वी आपण अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांवर विस्तृत संशोधन करून त्यांच्या मूलभूत गोष्टींचे विश्लेषण करणे शहाणपणाचे आहे. अदानी शेअर्सची निवड करण्यापूर्वी मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी आपण 5 पैसाच्या डीमॅट खात्यासह स्मार्ट रिसर्च टूल्स वापरू शकता.

Why are Adani shares falling?

इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करणारे एफआयआय आणि एफपीआय दोघेही एमएससीआय निर्देशांकाचे अनुसरण करतात आणि या फेरबदलामुळे अदानी समूहाचे शेअर्स विक्रीच्या गर्तेत आहेत. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनलने (एमएससीआय) आपल्या तिमाही व्यापक निर्देशांक पुनरावलोकनाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे.

How many shares Adani have?

31 मार्च 2023 च्या कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार, गौतमभाई शांतीलाल अदानी यांच्याकडे 111,960.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असलेले 6 कंपन्यांचे शेअर्स आहेत.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x