11 December 2024 8:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Agarwal Industrial Corporation Share Price | 2 वर्षांत लोकांचे पैसे 6 पट, हा मल्टीबॅगर शेअर मालामाल करतोच, स्टॉक डिटेल पाहून पैसे लावा

Agarwal Industrial Corporation Share Price

Agarwal Industrial Corporation Share Price | मागील काही आठवड्यापासून शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीच्या शेअर वर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. काही शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे, तर बरेच शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. याशिवाय स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी अल्पावधीत लोकांच्या पैशाचे गुणाकार केले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे वाढवले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Agarwal Industrial Corporation Share Price | Agarwal Industrial Corporation Stock Price | BSE 531921 | NSE AGARIND)

आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन’. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी NSE इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 103.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आता हळूहळू वाढ होत आहे. गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन’ कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 607.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरमध्ये तेजी :
मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये, अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 400 रुपयांच्या वर गेले होते. यानंतर शेअरमध्ये मोठी तेजी आली आणि शेअर्सची किंमत एप्रिल 2022 महिन्यात 700 रुपयांच्या पर गेली होती. मात्र, यानंतर शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअर पुन्हा 450 रुपयांवर पडला. सध्या शेअरने पुन्हा तेजी पकडली असून शेअरने आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

गुंतवणुकीवर 6 पट परतावा :
NSE इंडेक्सवर या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 746.20 रुपये होती. आणि त्याची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 405 रुपये होती. सध्या, 12 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक NSE इंडेक्सवर 607.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. अशा स्थितीत ज्या लोकांनी या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 6 पट अधिक वाढले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Agarwal Industrial Corporation Share Price 531921 AGARIND in focus check details on 12 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x