3 May 2024 8:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Azad Engineering IPO | तेंडुलकरची गुंतवणूक, हा IPO धुमाकूळ घालणार, पहील्याच दिवशी कमीतकमी 76% परतावा मिळेल

Azad Engineering IPO

Azad Engineering IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. दुसऱ्या कंपनीचा आयपीओ उघडणार आहे. आझाद इंजिनिअरिंग या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

आझाद इंजिनिअरिंग कंपनीचा आयपीओ 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या कंपनीच्या IPO ची शेअर किंमत बँड 499 रुपये ते 524 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

आझाद इंजिनिअरिंग कंपनीचा IPO खुला होण्यापूर्वीच कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजीत वाढत आहेत. ग्रे मार्केटमध्ये आझाद इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 76 टक्के अधिक प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. हा कंपनी बाबत सर्वात मोठी बातमी म्हणजे, क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने देखील या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 900 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 400 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर या कंपनीचे शेअर्स आयपीओमध्ये 524 रुपये या अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले तर हा स्टॉक 924 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 76 टक्के नफा मिळू शकतो.

आझाद इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO चा आकार 740 कोटी रुपये आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी आझाद इंजिनिअरिंग कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप करेल. आणि कंपनीचे शेअर्स 28 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात.

एका लॉटमध्ये कंपनीने 28 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14672 रुपये जमा करावे लागणार आहे. आझाद इंजिनिअरिंग ही कंपनी मुख्यतः एरोस्पेस घटक आणि टर्बाइन बनवण्याचे काम करते. ही आपली उत्पादने एरोस्पेस, संरक्षण, ऊर्जा, तेल आणि वायू उद्योगांरील मूळ उपकरण उत्पादकांना आपल्या वस्तू पुरवण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Azad Engineering IPO GMP 18 December 2023.

हॅशटॅग्स

Azad Engineering IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x