12 December 2024 3:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

BCL Industries Share Price | पैशाचा पाऊस! या शेअरने 1100% परतावा दिला, आजही 1 दिवसात 9% वाढला, स्टॉक डिटेल वाचा

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यात आपण संशोधन करून पैसे लावू शकतो. मात्र चांगला परतावा मिळवण्यासाठी संयम खूप गरजेचं आहे. आज लेखात आम्ही तुम्हाला अशा एका कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने मागील काही वर्षांत गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवले आहेत. आम्ही चर्चा करतोय ‘बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकबद्दल. या कंपनीच्या स्टॉकमध्ये शेअर्स 10 जानेवारी 2023 रोजी 8.74 टक्के वाढीसह 403.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, BCL Industries Share Price | BCL Industries Stock Price | BSE 524332 | NSE BCLIND)

बीसीएल इंडस्ट्रीजच्या शेअर्सची कामगिरी :
मागील एक महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची घट झाली आहे. त्याच वेळी ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी ‘बीसीएल इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य आता 2 टक्क्यांनी घटले आहे. मात्र मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने लोकांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 मध्ये या कंपनीचे शेअर्स 31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 404 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 1100 टक्क्यांच बंपर परतावा कमावून दिला आहे.

1 लाखाचे 12 लाख झाले :
मार्च 2020 मध्ये ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांचे नशीब आता चमकले आहे. ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 12 लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 530 रुपये होती. तर NSE इंडेक्समध्ये स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 278.65 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 896 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price 524332 BCLIND in focus check details on 10 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x