7 May 2024 5:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

BCL Industries Share Price | कमाईदार शेअर! 1200 टक्के परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत, खरेदी करावा का?

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | कोविड 19 ने गुंतवणुकदारांना शेअर बाजारात स्वस्तात एंट्री घेण्याची संधी दिली, आणि नंतरच्या काळात शेअर बाजारात बरेच चढ उतार पाहायला मिळाले. या काळातही अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला. यापैकी एक कंपनी म्हणजे ‘बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड’. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या कालावधीत कंपनीच्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांनी 1200 टक्के परतावा कमावला आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 430.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | BCL Industries Share Price | BCL Industries Stock Price | BSE 524332 | NSE BCLIND)

बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले. या काळात कंपनीचा PAT दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 250 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने तिमाहीमध्ये 25.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्ष 2022 च्या डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 350 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 दरम्यान ‘बीसीएल इंडस्ट्रीज’ कंपनीने 450.43 कोटी रुपये कमाई केली होती, जी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 5.30 टक्क्यांनी वाढली आहे.

कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
फेब्रुवारी 2022 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने 530 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील एका महिनाभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये 7 पडझड पाहायला मिळाली आहे. मात्र या वर्षी कंपनीच्या स्थितींगत गुंतवणूकदारांनी 26.80 टक्के परतावा कमावला आहे. मागील 6 महिन्यांत ‘बीसीएल इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्क्यांनी वधारली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price 524332 BCLIND stock market live on 16 February 2023.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x