1 May 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Gensol Engineering Share Price | पैसा झाला मोठा! जेनसोल इंजिनिअरिंग शेअरने 2 वर्षात 3100% परतावा दिला, मल्टीबॅगर शेअर खरेदी करणार?

Gensol Engineering Share Price

Gensol Engineering Share Price | भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकदारांना झटपट मल्टीबॅगर परतावा देणारे शेअर्स खूप आवडतात. असाच एक स्टॉक म्हणजे जेनसोल इंजिनिअरिंग. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे बाजार भांडवल 2,346 कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 110 टक्के नफा कमावून दिला आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, म्हणजे 5 सप्टेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आणि या बैठकीत गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा होऊ शकते.

शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,920.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक अप्पर सर्किट लागण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव परित केला जाऊ शकतो. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1,828.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या आठवड्यात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने दोन वेळा अप्पर सर्किट स्पर्श केला होता. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा मनवून दिला आहे. मागील एका महिन्यात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 41.44 टक्के वाढली आहे. सहा महिन्यांपूर्वी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 900 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1920 रुपये किमतीवर पोहचला आहे. 2023 या वर्षात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शरसा 90 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gensol Engineering Share Price today on 02 September 2023.

हॅशटॅग्स

#Gensol Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x