2 May 2024 12:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Stocks To Buy | फक्त 1 महिन्यात गुंतवणूक दुप्पट, हा स्टॉक वेगाने लखपती बनवतोय, टारगेट प्राईस आणि स्टॉक नेम नोट करा

stock to Buy

Stocks To Buy | फुटवेअर कंपनी लिबर्टी शूजच्या शेअर्सनी एका महिन्यात आपल्या शेअर धारकांची गुंतवणूक दुप्पट केली आहे. या शूज कंपनीच्या शेअर्स मध्ये अवघ्या एका महिन्यात 100 टक्के पेक्षा अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. 13 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर लिबर्टी शूज कंपनीचे शेअर्स 191.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 386.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. लिबर्टी शूजचे शेअर्स 12 ऑक्टोबर 2022 रोजी 402.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते.

पुढील लक्ष किंमत :
शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणुकदार लिबर्टी शूजच्या शेअर्सबाबत सकारात्मक आहेत. त्यांचे म्हणने आहे की लिबर्टी शूजचा स्टॉक पुढील येणाऱ्या काळात 19 टक्क्यांहून जास्त वर जाऊ शकतो.“लिबर्टी शूजच्या डेली पॅटर्न चार्टवर बुलीश फ्लॅग फॉर्मेशनचे ब्रेकआउट पाहायला मिळाले आहे. कंपनीच्या शेअर्सची एकूण रचना फार आकर्षक असून हा स्टॉक गुंतवणूकदारांना कधीही निराश करत नाही. या कंपनीचा शेअर त्याच्या सर्व महत्त्वाच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वरील पातळीवर ट्रेड करत आहे. वाढत्या स्थितीत शेअरमध्ये 390 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळतो. त्याचबरोबर कंपनीचे शेअर्स येणाऱ्या काळात 434 रुपये किमतीला स्पर्श करू शकतात. असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंतचा एकूण परतावा :
आशिका स्टॉक ब्रोकिंग फर्मचे डेरिव्हेटिव्ह विश्लेषक आपल्या स्टॉक अहवालात म्हणतात की फुटवेअर क्षेत्र सतत गुंतवणूकदारांच्या फोकस मध्ये राहिला आहे. अलीकडील बाजार रिकवरीमध्ये शूज सेक्टर मध्ये उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे. 433 रुपये लक्ष्यासाठी या शूज कंपनीचे शेअर्स डाउनसाइडवर खरेदी करून नफा कमावला जाऊ शकतो. शेअर्सची टारगेट प्राईस 465 रुपये निश्चित करण्यात आली आहे. लिबर्टी शूजच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 116 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी चालू वर्षात या फुटवेअर कंपनीच्या शेअरने लोकांना जवळपास 150 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Liberty Shoes company stock to Buy Recommended by Stock market expert for next Target price 13 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x