29 April 2024 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

Money Making IPO | या दोन IPO मध्ये गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला, स्टॉक पुढे सुद्धा पैसा देतील, खरेदी करणार?

Money Making IPO

Money Making IPO | 14 कंपन्यांचे IPO ऑक्टोबर 2022 पर्यंत BSE निर्देशाकावर सूचीबद्ध झाले आहेत. यापैकी 9 कंपन्यांचे शेअर्स लिस्टिंग किंमतीच्या वर ट्रेड करत आहेत. या 14 IPO मध्ये दोन आयपीओ ए आहेत, की त्यांनी आतापर्यंत आपल्याला गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. Concorde Control System Limited कंपनीच्या शेअर्सने फक्त एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 138.65 रुपये प्रति शेअर परतावा कमावून दिला आहे. तर Steelman Telecom या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 130.05 रुपये प्रति शेअर परतावा कमावून दिला आहे. हे दोन्ही कंपन्यां 10 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

इश्यू किमतीच्या चार पट परतावा :
BSE निर्देशांकातच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार Concorde Control System Limited कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 55 रुपये निश्चित करण्यात आली होती. 10 ऑक्टोबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर हे शेअर्स 115.40 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. IPO मध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती, त्यांनी लिस्टिंगच्या दिवशी प्रति शेअर 60.40 रुपये लिस्टिंग प्रॉफिट कमावला आहे.

शेअरची किंमत :
या कंपनीचा शेअर सध्या 193.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअरची सध्याची ट्रेडिंग किंमत लिस्टिंग किमतीपेक्षा 138.65 रुपये अधिक आहे. IPO च्या इश्यू किमतीशी तुलना केल्यास आतापर्यंत शेअरची किंमत 352 टक्क्यांनी वाढली आहे. शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 208.75 रुपये आहे, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी किंमत 109.95 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making IPO Concorde Control System Limited and Steelman Telecom share price return after listing on 09 November 2022.

हॅशटॅग्स

#Money Making IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x