6 May 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या
x

Multibagger Stock | हा शेअर वेगाने मल्टिबॅगर परतावा देतोय, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट शेअरने अल्पावधीत 62% परतावा दिला

Multibagger Stock

Multibagger Stock | शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात दिग्गज NBFC कंपनी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीत बंपर नफा कमावून दिला आहे.

अवघ्या 40,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीचे गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत. मागील 14 वर्षांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळाला आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 1,158.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

40000 वर एक कोटी परतावा :

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीच्या शेअरने मागील 14 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना एक कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीचे शेअर्स 27 फेब्रुवारी 2009 रोजी 4.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 1158 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 14 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 40000 रुपये गुंतवणुकीवर एक कोटी रुपये परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 18 जुलै 2022 रोजी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीचे शेअर्स 635 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

4 जुलै 2023 रोजी म्हणजेच अवघ्या एका वर्षात चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीचे शेअर्स 91 टक्क्याच्या वाढीसह 1214.60 रुपये किमतीवर पोहचले होते. प्रॉफिट बुकींगमुळे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये किंचित घसरण पहायला मिळाली आहे.

1978 साली मुरुगप्पा ग्रुपने वित्तीय सेवा व्यवसायात प्रवेश करण्यासाठी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी सुरुवातील वित्तपुरवठा करणारी कंपनी म्हणून स्थापन झाली होती. आता ही कंपनी वाहन वित्त, गृहकर्ज मालमत्तेवरील कर्ज, एसएमई कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यासारख्या अनेक वित्तीय सेवा प्रदान करण्याचे काम करते.

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीच्या भारतात एकूण 1191 शाखा कार्यरत आहेत. यासह ही कंपनी 112.782 कोटी रुपये मूल्याची मालमत्ता व्यवस्थापित करण्याचे काम करते. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत कंपनीने 25 टक्के वाढीसह 852.84 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Cholamandalam Investment and Finance share price on 20 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x