29 April 2024 11:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय
x

Multibagger Stocks | खरं की काय? हे शेअर्स गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवत आहेत, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारतीय उद्योग क्षेत्र आणि शेअर बाजार दोन्हीसाठी 2022-23 हे आर्थिक वर्ष फार आव्हानात्मक ठरले होते. मात्र, ही आता परिस्तिथी सुधारू लागली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये शेअर बाजाराची कामगिरी थोडी अस्थिर होती, मात्र आता बाजारात मजबूत तेजी आली आहे.

शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 40 टक्के परतावा मिळवून दिला आहे. चालू आर्थिक वर्षात देखील या शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. आज या लेखात आपण गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देणाऱ्या काही टॉप शेअरची माहिती जाणून घेणार आहोत.

आर्टसन इंजिनिअरिंग

या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या शेअर धारकांना 43 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. मात्र 2023-24 या आर्थिक वर्षात या कंपनीचे शेअर्स 104 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 141.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग

या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 42 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. मात्र चालू आर्थिक वर्षात या शेअरने लोकांना 166 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के घसरणीसह 152.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 51 टक्के नकारात्मक दिला होता. तर चालू आर्थिक वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 116 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 36.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ज्योती स्ट्रक्चर्स

या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 76 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. मात्र चालू आर्थिक वर्षात या शेअरने लोकांना 104 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 10.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

केल्टन टेक सोल्यूशन्स

या कंपनीच्या शेअरने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 48 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. मात्र चालू आर्थिक वर्षात या शेअरने लोकांना 118 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के घसरणीसह 92.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

चालू आर्थिक वर्षात वाढलेले इतर मल्टिबॅगर स्टॉक :

* कोप्रान लिमिटेड : 120 टक्के
* नियोगिन फिनटेक : 167 टक्के
* ऑनमोबाइल ग्लोबल : 100 टक्के
* पोकर्णा : 137 टक्के

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment on 09 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x