31 May 2024 6:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 31 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार? Salary EPF Money | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातोय? झटपट पैसे मिळतील, अपडेट जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

Paragon Fine Share Price | लॉटरी लागणार! पॅरागॉन फाईन IPO शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 103 टक्के परतावा देऊ शकतात

Paragon Fine Share Price

Paragon Fine Share Price | पॅरागॉन फाईन कंपनीचा शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते पॅरागॉन फाईन स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 103 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पॅरागॉन फाईन कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 95-100 रुपये निश्चित केली होती.

पॅरागॉन फाईन कंपनीचा IPO 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. पॅरागॉन फाईन कंपनीच्या IPO चा आकार 51.66 कोटी रुपये आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पॅरागॉन फाईन कंपनीचा IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 100 टक्के नफा देऊ शकतो. पॅरागॉन फाईन कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 95-100 रुपये होती. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 103 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

जर या कंपनीचे शेअर्स 100 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले तर, पॅरागॉन फाईन कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO वर पैसे लावले आहेत, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 103 टक्के नफा मिळू शकतो.

पॅरागॉन फाईन कंपनी आपल्या शेअर धारकांना IPO शेअर्सचे वाटप 2 नोव्हेंबर 2023 केले जाईल. या कंपनीचे शेअर्स 7 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. पॅरागॉन फाईन कंपनीचे शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. सध्या पॅरागॉन फाईन IPO एकूण 205 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

या कंपनीच्या IPO मधील रिटेल गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 185.28 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 419.46 पट अधिक आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 81.38 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदार फक्त 1 लॉट खरेदी करत होते. एका लॉटमध्ये कंपनीने 1200 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी 120,000 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paragon Fine Share Price NSE 02 November 2023.

हॅशटॅग्स

Paragon Fine Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x