20 May 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

PNB Share Price | काय राव! तुम्ही या सरकारी बँकेच्या FD मध्ये अडकून पडलाय, पण याच बँकेच्या शेअरने 15 महिन्यांत 165% परतावा दिला

PNB Share Price

PNB Share Price | मागील काही महिन्यांपासून सरकारी बँकांच्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी पाहायला मिळत आहे. पंजाब नॅशनल बँक स्टॉक त्यापैकीच एक आहे. मागील 15 महिन्यांत या सरकारी बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 165 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक 40 टक्के वाढला आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पंजाब नॅशनल बँक स्टॉक आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. तर आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी पंजाब नॅशनल बँक स्टॉक 1.58 टक्के वाढीसह 80.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स 80.39 रुपये किंमत पातळीवर ओपन झाले होते. आणि अल्पावधीत या बँकेच्या शेअर्सने इंट्राडे ट्रेडमध्ये 81.35 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. शेअर बाजार बंद होताना PNB स्टॉक 1.11 टक्क्यांच्या घसरणीसह 79.34 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मागील वर्षी या बँकेचे शेअर्स 36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 125 टक्के वाढून 80 रुपये किमतीच्या पार गेला आहे.

मागील एका वर्षात पंजाब नॅशनल बँक स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या काळात बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 119.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या बँकेच्या शेअरने लोकांना 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ज्ञांच्या मते या बँकेचे शेअर्स पुढील काळात 95 रुपये ते 97 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PNB Share Price today on 27 September 2023.

हॅशटॅग्स

PNB Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x