6 May 2024 11:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली Suzlon Share Price | शेअर प्राईस 40 रुपये! 4 वर्षात दिला 1623% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईसबाबत मोठी अपडेट SBI Home Loan | SBI कडून 20 वर्षांसाठी गृहकर्ज घ्यायचं आहे का? महिना EMI आणि व्याज किती लागेल जाणून घ्या IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या
x

Pulz Electronics Share Price | जबरदस्त शेअर! 370 टक्के परतावा दिला, या आठवड्यात फ्री बोनस शेअर्स वाटप, रेकॉर्ड डेट पहा

Pulz Electronics Share Price

Pulz Electronics Share Price | ज्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरवर पैसे लावायचे आहेत, त्यांच्यासाठी एक खुश खबर आली आहे. या आठवड्यात ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 105.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ ही स्मॉल कॅप कंपनी प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ बोनसची रेकॉर्ड डेट. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Pulz Electronics Share Price | Pulz Electronics Stock Price)

शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने म्हटले आहे की, “23 फेब्रुवारी 2023 रोजी सेबीकडून मिळालेल्या परवानगीनंतर कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपासाठी 1 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. म्हणजेच बुधवारपर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना कंपनी बोनस शेअर्स मोफत देणार आहे.

शेअरची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने ॲप सर्किट हिट केला होता. त्यानंतर NSE इंडेक्समध्ये ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सची किंमत 99.20 रुपयांवर गेली होती. आज मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 105.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 16 फेब्रुवारी 2023 पासून ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये 370.14 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.70 लाख रुपये झाले आहेत. ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 54 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Pulz Electronics Share Price stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

Pulz Electronics Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x