2 May 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Quick Money Shares | गुंतवणुकीसाठी हे 7 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात हे शेअर्स पैसे दुप्पट करत आहेत

Quick Money Shares

Quick Money Shares | सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र असे काही शेअर्स आहेत ज्यानी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या काळात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 1.25 टक्‍क्‍यांची वाढ पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात अस्थिर असताना कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी याबाबत मोठा संभ्रम असतो. म्हणून आज या लेखात आपण जे टॉप 7 स्टॉक पाहणार आहोत, तुम्ही त्यात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू शकता. यातीळ काही कंपन्याच्या शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल संपूर्ण माहिती.

AccelerateBS India

एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर 126 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के घसरणीसह 285.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 138.06 टक्के वाढले आहे.

क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर

एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर 13.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 29.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 127.95 टक्के वाढले आहे.

ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी

एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर 28.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 59.99 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 112.28 टक्के वाढले आहे.

NDA Securities

एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर 13.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के घसरणीसह 28 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 104.96 टक्के वाढले आहे.

Union Quality Plastics

एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर 7.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 17.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 103.85 टक्के वाढले आहे.

Fundviser Capital

एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर 11.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 26.58 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 103.37 टक्के वाढले आहे.

Innovative Ideals

एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर 6.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.51 टक्के वाढीसह 13.18 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 100.94 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Quick Money Shares for investment 12 September 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Shares(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x