2 May 2024 12:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Rajnish Wellness Share Price | 32 रुपयाचा जबरदस्त शेअर! 519% परतावा, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी

Rajnish Wellness Share Price

Rajnish Wellness Share Price | फार्मास्युटिकल्स क्षेत्रात उद्योग करणाऱ्या रजनीश वेलनेस लिमिटेड या कंपनीचे शेअर्स 10 जानेवारी 2023 रोजी एक्स-स्प्लिट डेट वर ट्रेड होतील. सध्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य 2 रुपये असून तर प्रति शेअर 1 रुपये दर्शनी मूल्यात विभागले जाणार आहे. मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी 32.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 10 जानेवारी 2023 ही स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rajnish Wellness Share Price | Rajnish Wellness Stock Price | BSE 541601)

कंपनीचे स्पष्टीकरण :
रजनीश वेलनेस लिमिटेड कंपनीने 29 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये महितींदीली होती की ” आम्ही रजनीश वेलनेस लिमिटेड स्टॉक एक्सचेंज नियमन सेबीला कळवू इच्छितो की आमच्या कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 ही तारीख स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे”. रजनीश वेलनेस कंपनी आपले विद्यमान शेअर्स 2 : 1 या प्रमाणात शेअर्स विभाजित करणार आहे. कंपनीची मूलभूत फंडामेंटल मजबूत असून कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांच्या निधीचा कार्यक्षमतेने वापर करत असून मागील 2 वर्षांत कंपनीने स्टॉक ROE मध्ये सुधारणा देखील केली आहे.

सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर रजनीश वेलनेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 32.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 519.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एक वर्षात या कंपनीचे शेअर्स 4.95 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत 32.74 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rajnish Wellness Share Price 541601 Stock split check details on 09 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x