14 December 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

Rhetan TMT Share Price | लॉटरी लागली! या शेअरवर बंपर परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ, रेकॉर्ड तारीख पहा

Rhetan TMT share price

Rhetan TMT Share Price | ‘रतन टीएमटी’ या लोह आणि पोलाद क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘रतन टीएमटी’ कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक 4 शेअर्सवर 11 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी 31 जानेवारी 2023 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी रेहतन टीएमटी कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 445 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)

‘रतन टीएमटी’ कंपनीचा IPO सप्टेंबर 2022 गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. सप्टेंबर 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स BSE-SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 70 रुपये निश्चित केली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 537.86 टक्के वाढले आहे. जर तुम्ही चार महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 8 लाख रुपये झाले असते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘रतन टीएमटी’ ही कंपनी गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 26 जानेवारी 1984 रोजी ‘रेहतान रोलिंग मिल्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाने करण्यात आली होती. ही कंपनी मुख्यतः टीएमटी बार आणि बांधकामासाठी लागणारे राउंड बार बनवण्याच्या उद्योगात कार्यरत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rhetan TMT Share Price 543590 stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

#Rhetan TMT Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x