15 December 2024 2:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

SEL Manufacturing Share Price | कमी गुंतवणुकीत करोडपती बनवणारा शेअर, 1 लाखावर 16 कोटी परतावा, स्टॉक 70% स्वस्त झालाय

SEL Manufacturing Share Price

Sel Manufacturing Share Price | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका मल्टीबॅगर स्टॉक माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना करोडपती बनवले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, त्याचे नाव आहे,’सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षांत आपल्या शेअर धारकांना 158185 टक्के पेक्षा अधिक नफा कमवून दिला असून लोक करोडपती झाले आहेत. मात्र मागील सहा महिन्यापासून सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीचा स्टॉक 41.42 टक्के कमजोर झाला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनएसई इंडेक्सवर हा स्टॉक 5 टक्के घसरणीसह 554.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sel Manufacturing Share Price | Sel Manufacturing Stock Price | BSE 532886 | NSE SELMC)

जर आपण सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या कंपनीचे शेअर्स 35 पैशावरून वाढून 862.25 रुपयेवर पोहचले होते. या दरम्यान कंपनीच्या सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 158185.71 टक्के परतावा कमावला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 80.71 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली होती.

गुंतवणूकदार झाले मालामाल :
15 महिन्यापूर्वी जर तुम्ही सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 16 कोटी रुपये झाले असते. या कंपनीत गुंतवणूक करणे खूप धोक्याचे आहे, तुमचे पैसे यात अल्पावधीत वाढतील मात्र, शेअर पडायला लागला तर गुंतवणुकदार त्यात अडकून झातील. कारण ही कंपनी पूर्णपणे कर्ज बाजारी झाली आहे. या कंपनीच्या शेअर मध्ये मागील बऱ्याच काळापासून सतत पडझड सुरू आहे, म्हणून शेअरची ट्रेडिंग अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SEL Manufacturing Share Price 532886 SELMC in focus check details on 10 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x