20 May 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
x

Servotech Power Share Price | टाटा पॉवर नव्हे! हा 78 रुपयाचा शेअर पॉवर दाखवतोय, अल्पावधीत मिळतोय मोठा परतावा

Servotech Share Price

Servotech Power Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. गुरुवारी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 79.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. | Servotech Power Systems Share Price

सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीकडून इलेक्ट्रिक वाहन चार्जरची ऑर्डर मिळाली आहे. सध्या हा शेअर 1.35% वाढीसह 78.95 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने आपल्या सेबी फाईलिंगमध्ये माहिती दिली की, सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून 2,649 AC EV चार्जरची ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डर अंतर्गत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनी देशभरात धोरणात्मकरीत्या ईव्ही चार्जरचे उत्पादन, पुरवठा आणि चार्जर स्टेशन स्थापनेचे काम करणार आहे.

ई-ड्राइव्ह प्रोजेक्ट अंतर्गत बीपीसीएल कंपनी भारतातील प्रमुख शहरांमाशे पेट्रोल पंप उभारणार आहे. यासह कंपनी आपल्या ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्सच्या व्यापक सेवेत देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या प्रकल्पामध्ये सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीला मिळालेल्या प्रोजेक्टच्या EV चार्जर श्रेणीमध्ये 3kW आणि 7kW क्षमतेचे चार्जर सामील आहेत. या एसी चार्जर्सचे उत्पादन सुरू झाले असून 15 डिसेंबर 2023 पासून या चार्जर्सचा पुरवठा केला जाईल. सप्टेंबर 2023 तिमाहीत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने 300 टक्के वाढीसह 3.12 कोटी रुपये नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने 114 टक्के वाढीसह 85.93 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Power Share Price NSE 24 November 2023.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x