21 May 2024 8:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Stocks To Buy | टॉप 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत हे शेअर्स 36 टक्के पर्यंत परतावा देतील

Stocks To Buy

Stocks To Buy | आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक भावना आणि भारतीय शेअर बाजारात निर्माण झालेला विक्रीचा दबाव यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात थोडी मंदी पाहायला मिळत आहे. मात्र अशा काळात देखील ब्रोकरेज हाऊसनी दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून 5 शेअर्स गुंतवणुकीसाठी निवडले आहेत. यामध्ये पॉलीकॅब इंडिया, व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स, कजारिया सिरॅमिक्स, तत्व चिंतन फार्मा, बलरामपूर चिनी यासारखे शेअर्स सामील आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील एका वर्षात हे शेअर्स 36 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात.

पॉलीकॅब इंडिया :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 6139 रुपये जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 5,344.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रति शेअर 16 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

व्हीनस पाईप्स आणि ट्यूब्स :
ब्रोकरेज फर्म सेंट्रमने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 1809 रुपये जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 1,312.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रति शेअर 36 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

कजारिया सिरॅमिक्स :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 1580 रुपये जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.17 टक्के घसरणीसह 1,324.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रति शेअर 19 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

तत्व चिंतन फार्मा :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 2000 रुपये जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 1,584.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रति शेअर 27 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

बलरामपूर चिनी :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या स्टॉकवर प्रति शेअर लक्ष्य किंमत 495 रुपये जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के घसरणीसह 436.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रति शेअर 11 टक्के परतावा सहज मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 30 September 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x