13 December 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

Sundaram Multi Share Price | शेअरची किंमत 3 रुपये, स्वस्त शेअर वेळीच खरेदी करून फायदा घ्या, तेजीत पैसे वाढतील

Sundaram Multi Share Price

Sundaram Multi Share Price | मागील आठवड्यात गुरुवारी अनेक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. मात्र चालू आठवड्याची सुरुवात किंचित विक्रीच्या दाबावासह झाली आहे. सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 10.99 टक्के वाढीसह 3.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड कंपनी अंश )

आज हा स्टॉक मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावाला बळी पडला आहे. 23 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर 4.18 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी सुंदरम मल्टी पॅप कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 3 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

डिसेंबर 2023 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सुंदरम मल्टी पॅप कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 31.09 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 68.91 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या कंपनीच्या प्रवर्तक गटात एकूण 13 सदस्य आहेत. यामध्ये यश रायचंद साह यांनी कंपनीचे 9.94 टक्के भाग भांडवल म्हणजेच जवळपास 4,70,98,303 शेअर्स होल्ड केले आहेत. नुकताच क्रिसिल रेटिंग फर्मने सुंदरम मल्टी पॅप लिमिटेड कंपनीला BB रेटिंग दिली आहे.

सुंदरम मल्टी पॅप ही कंपनी मुख्यतः स्टेशनरी संबंधित व्यवसाय करते. ही कंपनी 200 पेक्षा जास्त वस्तूंचे 15000 डीलर्स आणि वितरकांच्या नेटवर्कमार्फत दररोज 5 लाखांपेक्षा जास्त वस्तूंची विक्री करते. ही कंपनी सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी पेपर स्टेशनरी उत्पादने डिझाइन करते. यासह कंपनी नोटबुक, लांब पुस्तके, नोट पॅड, स्क्रॅप बुक्स, ड्रॉइंग बुक्स, ग्राफ बुक्स तसेच ऑफिस, कॉर्पोरेट स्टेशनरी उत्पादने आणि प्रिंटिंग, लेखन आणि पॅकेजिंग पेपर्स देखील बनवण्याचा व्यवसाय देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sundaram Multi Share Price NSE Live 11 March 2024.

हॅशटॅग्स

Sundaram Multi Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x