13 December 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | अलीकडे धन आणि वैभवाचा कारक शुक्राचे राशी परिवर्तन झाले आहे. शुक्राचे मेष राशीतील गोचर 12 राशींवर परिणाम करेल. 24 एप्रिल रोजी शुक्र गोचर करत असल्याने रवि, शुक्र आणि गुरू यांची युती मेष राशीत राहील. या तीन मोठ्या ग्रहांची हालचाल काही राशींना सकारात्मक प्रतिसाद देऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीचे गुरु, रवि आणि शुक्र आपले भाग्य उजळवणार आहेत.

मेष राशी:
मेष राशीच्या लोकांसाठी रवि, शुक्र आणि गुरू ची युती लाभदायक मानली जाते. ग्रहांची हालचाल बदलल्याने या राशीच्या लोकांचे मन धार्मिक कार्यात खूप गुंतलेले राहील. तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. लव्ह लाईफ रोमँटिक असेल. कठीण काळात कुटुंबाचे सहकार्य मिळेल. पैसा अर्थकारणाच्या बाबतीत हा काळ सर्वोत्तम असेल.

मिथुन राशी:
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य, शुक्र आणि गुरू ची युती अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आपले उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्याला अनेक नवीन स्त्रोत दिसतील. या महिन्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. करिअर लाइफमध्ये तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत किंवा प्रियकरासोबत बराच चांगला वेळ घालवाल. पैसा असेल तर सर्वकाही ठीक म्हटलं जातं, त्यामुळे हा काळ घरात पैसा येण्यासाठी उत्तम मनाला जातोय.

कर्क राशी:
कर्क राशीच्या लोकांसाठी रवि, शुक्र आणि गुरू ची युती शुभ ठरू शकते. या दरम्यान तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी व्हाल. धार्मिक कार्यात रस वाटेल. आरोग्यही उत्तम राहील. त्याचबरोबर मुलांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. लक्ष्मी येई घरा तोचि दिवाळी दसरा, तसाच हा काळ असेल जो घरात पैसा येण्याचे नवे मार्ग खुले करू शकतो.

News Title : Shukra Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs 27 April 2024.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x