Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा स्टीलचा शेअर स्वस्तात मिळतोय, शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Highlights:
- Tata Steel Share Price Today
- Tata Steel Share Price NSE
- Tata Steel Share Price BSE
- Tata Steel Share Price Return History
- Tata Steel Share Price Prediction 2025
Tata Steel Share Price | भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह म्हणजेच टाटा समूह विविध क्षेत्रात व्यवसाय करतो. टाटा ग्रुप हा भारताचा दिग्गज ब्रँड स्टील, ऑटोमोबाईल, आयटी आणि ग्राहक व्यवसाय यासह अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे. ‘टाटा स्टील’ ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी मानली जाते. (Tata Steel Share Price Today)
मात्र मागील दीड वर्षापासून ‘टाटा स्टील’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के वाढीसह 104.95 रुपये किमतीवर (Tata Steel Share Price NSE) ट्रेड करत आहे.
मागील काही महिन्यापासून टाटा स्टील कंपनीचे शेअर्स फार अस्थिर असून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जवळपास 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 6.75 टक्क्यांहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. (Tata Steel Share Price BSE)
टाटा स्टील स्टॉकची टार्गेट प्राईस : Tata Steel Share Price Return History
टाटा स्टील कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 104.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 2 वर्षांत टाटा स्टील कंपनीच्या शेअरने फारशी खास कामगिरी केलेली पाहायला मिळाली नाही. मोतीलाल ओसवाल फर्मने टाटा स्टील स्टॉकवर न्युट्रल रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील स्टॉकवर 110 रुपये अल्पकालीन लक्ष किंमत जाहीर केली आहे.
मोतीलाल ओसवाल फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, देशातील पायाभूत सुविधा, बांधकाम आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील वेगाने विस्तार होत असताना, देशांतर्गत स्टीलच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचा फायदा घेण्यासाठी टाटा स्टील कंपनी प्रयत्न करत आहे. टाटा स्टील कंपनी या देशात निर्माण होणाऱ्या नवीन संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्या क्षमतेचा विस्तार करेल, असे तज्ञ म्हणाले.
सर्वात जास्त कच्च्या मालाच्या उत्पादनासह टाटा स्टील ही भारतातील सर्वात मोठी आणि फायदेशीर स्टील उत्पादक कंपन्यापैकी एक मानली जाते. टाटा स्टील कंपनी आपल्या कच्च्या मालाचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा देखील सुनिश्चित करते. टाटा स्टील कंपनी आपली लोह खनिज उत्खनन क्षमता 36 दशलक्ष टनांवरून वाढवून 60-65 दशलक्ष टनवर नेणार आहे. यामुळे विस्तारित क्षमतेसाठी लोहखनिजाची पुरेशी आवश्यकता सुनिश्चित केली जाणार आहे.
टाटा स्टील शेअरची अंदाजित संभाव्य किंमत – Tata Steel Share Price Prediction 2025
संशोधन आणि मार्केट ट्रेंडनुसार टाटा स्टीलच्या शेअरची 2025 मध्ये किमान किंमत 160.20 ते 175.90 रुपये आणि सरासरी शेअरची किंमत 163.10 ते 178.30 रुपये असेल.
News Title | Tata Steel Share Price today on 22 May 2023.
FAQ's
Tata Steel share price today was Rs 105.10 as on 22 May, 2023, 11:56 AM IST. Tata Steel share price was up by 0.43%
Tata Steel share price NSE was Rs 105.10 as on 22 May, 2023, 11:56 AM IST. Tata Steel share price was up by 0.43%
Tata Steel share price BSE was Rs 104.95 as on 22 May, 2023, 11:56 AM IST. Tata Steel share price was up by 0.29%
In the last 2 years, the shares of Tata Steel Company have not seen much performance.
According to research and market trends, the minimum share price of Tata Steel in 2025 will be Rs 160.20 to Rs 175.90 and the average share price will be Rs 163.10 to Rs 178.30.
Tata Steel Ltd. stock can be a bad, high-risk one year investment option. Tata Steel Limited real time quote is equal to 104.650 INR at 2023-05-20, but your current investment may be devalued in the future.
Shares of Tata Steel company have underperformed the BSE Metal index and the equity benchmark Sensex in the last one year. The Tata Steel stock hit its 52-week high of Rs.138.63 on BSE on April 6, 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA