11 December 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
x

TCS Share Price | टाटा ग्रुपच्या ऑल टाईम हिट IT कंपनीच्या शेअरवर नवीन टार्गेट प्राईस, डोळे झाकून खरेदी करावा असा शेअर

TCS Share Price

TCS Share Price | टाटा उद्योग समूहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा कमावून परतावा देऊ शकतात. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के कमजोरीसह 3432.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3409.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काही दिवसात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा स्टॉक 3500 रुपयांची पातळी किंमत पातळी ओलांडू शकतो. आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक स्टॉक मार्केट तज्ञ स्टॉक मध्ये खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)

टीसीएस शेअरची टार्गेट प्राईस :
LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स दैनंदिन चार्टवर तेजी दाखवत आहे. स्टॉकने मजबूत ब्रेक आउट दर्शवला आहे. दैनंदिन चार्ट पॅटर्नवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा शेअर ‘उच्च-उच्च-उच्च-निम्न’ या फॉर्मेशनमध्ये ट्रेड करत आहे 3,350 रुपये किमतीवर शेअरला मजबूत सपोर्ट आहे 3,350 च्या स्टॉप लॉससह आणि 3,530 रुपयांच्या टार्गेट प्राईससह तज्ञांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3,415 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

टीसीएस शेअरचा इतिहास :
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या स्टॉकने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 2733 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 116 टक्क्यांहून अधिक जास्त नगा मिळवून दिला आहे. तर मागील एका वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे 10 टक्के नकारात्मक देखील केले आहे. 2023 या नवीन वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस शेअरची किंमत 4.53 टक्के वाढली आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3882.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2926.10 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Price 532540 stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

#TCS Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x