10 May 2024 9:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! पैसा गुणाकारात वाढवणाऱ्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, किती नफा?

Tejas Networks Share Price

Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षभरात तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे.

तज्ञांच्या मते पुढील काळात तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 868.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 3 वर्षात तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 521 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच अवघ्या दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे दुप्पट केले आहेत. मागील एका वर्षात तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांच्या आसपास नफा कमवून दिला आहे.

मागील 3 महिन्यांत तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 2.78 टक्क्यांनी घसरली होती. तर मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के वाढीसह 865.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनी 2019 साली आपल्या शेअरधारकांना लाभांश वाटप केला होता.

ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 1050 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तेजस नेटवर्क लिमिटेड ही कंपनी जगभरात 75 देशांमध्ये व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः ऑप्टिकल आणि डेटा नेटवर्किंग उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tejas Networks Share Price NSE Live 08 January 2024.

हॅशटॅग्स

Tejas Networks Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x