12 December 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Wardwizard Share Price | वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी स्टॉकमध्ये तेजी, स्टॉक वाढीचे नेमके कारण काय?

Wardwizard Share Price

Wardwizard Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे.

या कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनी आणि गुजरात सरकारने एक सामंजस्य करार केला आहे. या करारा अंतर्गत वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनी गुजरात राज्यात 2000 कोटी रुपयेची गुंतवणूक करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 42.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीने गुजरात राज्यात 2000 कोटी रुपये गुंतवणूक करून प्लांट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या प्लांटमुळे गुजरात राज्यात 5000 रोजगार निर्मिती होणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 37.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 41.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन कंपंनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 78 रुपये होती. मागील 6 महिन्यांत वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 19 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 19 टक्क्यांनी कमी झाले आहे. वॉर्डविझार्ड इनोव्हेशन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 33.21 रुपये होती. वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1076.67 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wardwizard Share Price NSE 27 October 2023.

हॅशटॅग्स

Wardwizard Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x