14 December 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Independence Day 2020 | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

CM Uddhav Thackeray, Hoists National Flag, 74th Independence Day 2020, Marathi News

मुंबई, 15 ऑगस्ट : ‘सुमारे पाऊणशेच्या घरात पोहोचलेले हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे वयोमान काळाच्या कसोटीवर मोजले तर निश्चितच कमी नाही. स्वातंत्र्याबरोबरच सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्यासाठी कुठल्याही राष्ट्रासाठी हा तसा पुरेसा कालखंड म्हणावा लागेल. एक स्वतंत्र देश म्हणून आपण परिपक्व आणि प्रगल्भ निश्चितच झालो, पण ‘कोरोना’ ते ‘चीन’ या स्वातंत्र्यावरील दुहेरी संकटाचा विचार करता सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली याचे चिंतन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच करायला हवे’, असं भाष्य शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल असं म्हणत ‘जय जवान जय किसान, जय कामगार’चा नारा दिला. यासोबतच कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

 

News English Summary: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray today led the 74th Independence Day celebrations by hoisting the national flag at Varsha Bungalow in Mumbai. Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray is seen with his wife Rashmi Thackeray.

News English Title: CM Uddhav Thackeray Hoists National Flag on 74th Independence Day 2020 News latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x