13 December 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

राज्यपाल राज भेट सामान्यांना फलदायी | वीज बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडून दिवाळीपूर्वीच

Energy Minister Nitin Raut, electricity bills, Raj Thackeray

मुंबई, २ नोव्हेंबर: महाराष्ट्र वाढीव वीज बिलांवरून सामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सामान्य लोकांमध्ये सरकार आणि वीज पुरवठा कंपन्यांविरोधात रोष पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यासाठी अनेक आंदोलनं तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची देखील भेट घेतली होती.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतर स्वतः राज्यपालांनी शरद पवार यांच्याशी यासंदर्भात संपर्क करण्याचा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासोबत देखील फोनवर चर्चा करून पुढाकार घेण्यास विनंती केली होती.

दरम्यान यासर्व चक्रातून सामान्य ग्राहकांची सुटका होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. कारण या प्रश्नावर लवकरच दिलासा मिळेल असे संकेत स्वतः ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin raut) यांनी दिले आहेत. त्यामुळे दिवाळी पूर्वी सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री म्हणाले, वाढीव वीज बिल संदर्भात मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला होता आणि अर्थ खात्याकडे फाईल गेली आहे, अर्थमंत्री अजित पवार कोरोना आता कोरोना मुक्त झाल्याने ते येताच सदर विषयावर निर्णय होईल. परंतु दिवाळी आधी लोकांना दिलासा मिळेल असे सकारात्मक संकेतही ऊर्जा मंत्री नियतन राऊत यांनी दिले आहेत.

 

News English Summary: Maharashtra’s rising electricity bills have hit everyone from the common man to the rich. So the last few days have seen anger among the general public against the government and power supply companies. It is noteworthy that in this context, Maharashtra Navnirman Sena was seen to be the most aggressive and for this many agitations and also met Energy Minister Nitin Raut.

News English Title: Energy Minister Nitin Raut gave positive message for electricity bills news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x