13 December 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

Investment Tips | दररोज फक्त 20 रुपये गुंतवणूक करा, छोट्या गुंतवणुकीतूनही 10 कोटी रुपये परतावा मिळू शकतो, संपूर्ण गणित जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips | तुम्हालाही येणाऱ्या काळात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर आतापासूनच छोट्या छोट्या गुंतवणूक करायला सुरुवात करा. रोज थोडीशी बचत करून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि त्यावर भरघोस परतावा मिळवा. गुंतवणूक करूनच तुम्ही श्रीमंत होऊ शकता.

40 वर्षांसाठी दरमहा 600 रुपये गुंतवा :
20 टक्के ता दराने वार्षिक परताव्यावर तुम्हाला 10 कोटी रुपये चा भरघोस परतावा मिळेल. म्युचुअल फंड एसआयपीने मागील काही वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे.

करोडपती कसे व्हावे :
आजकाल प्रत्येकालाच करोडपती नाही तर निदान श्रीमंत होण्याची इच्छा आहे. हे वाटते तितके अवघड नाही. जर तुम्ही नियमित बचत करून गुंतवणुकीला सुरुवात केली तर तुम्हाला एक कोटी नाही तर 10 कोटींचा परतावा मिळू शकतो. गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे कोणतेही ठराविक वय नसते, तुम्ही केव्हाही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.

वयाच्या 60 व्या वर्षी 10 कोटी परतावा :
हे गणित समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू, जर समजा तुम्ही दररोज 20 रुपये म्हणजेच महिन्याला 600 रुपये बचत करून त्याला म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवले तर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही 10 कोटी रुपयाचे मालक सहज होऊ शकता. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही वस्तुस्थिती आहे. चला पाहूया हे कसे शक्य आहे?

600 प्रति महिना गुंतवणूक :
10 कोटी रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडात SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा किमान 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक सुरू करू शकता. पण आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दररोज फक्त 20 रुपये गुंतवावे लागतील, म्हणजेच तुम्हाला दरमहा 600 रुपयांची SIP गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला ही गुंतवणूक वयाच्या 20 व्या वर्षी सुरू करावी लागेल. ती पुढील 40वर्ष पर्यंत चालू ठेवावी लागेल.

एसआयपीमध्ये परतावा :
म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. काही म्युचुअल फंडांनी तर 12 टक्क्यांपासून ते 25 टक्क्यांपर्यंत भरघोस परतावा दिला आहे. तुम्ही दरमहा फक्त 600रुपयांच्या म्युच्युअल फंडात एसआयपी गुंतवणूक केल्यास 40 वर्षांत तुम्ही 10 कोटींचे लक्ष्य गाठू शकता. तुम्हाला ही गुंतवणूक 40 वर्षे चालू ठेवावी लागेल. म्हणजेच 480 महिन्यांसाठी दरमहा 600 रुपयांची एसआयपी गुंतवणूक करावी लागेल.

इथे 10 कोटींचे गणित समजून घ्या :
तुम्ही 40 वर्षांसाठी दरमहा 600 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला 15 टक्के च्या वार्षिक परताव्यावर 1.88 कोटी रुपये मिळतील. या दरम्यान तुमची एकूण गुंतवणूक 2.88 लाख रुपयांची असेल. आता जर ह्यात तुम्हाला SIP वर 20 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल तर 40 वर्षांत तुम्हाला एकूण 10.21 कोटी परतावा मिळेल हे नक्की.

गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडांवर चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा मिळतो. तसेच त्यात दर महिन्याला अधिक गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध आहे. हेच कारण आहे की तुम्ही छोट्या गुंतवणुकीवर दीर्घ काळात जबरदस्त मोठा परतावा कमवू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment Tips in Mutual fund SIP for long term benefits on 19 August 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x