14 December 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

SBI Mutual Fund | हा मल्टिबॅगर फंड लक्षात ठेवा, अनेकजण करोडपती होतं आहेत, प्रतिदिन 300 रुपयांच्या गुंतवणुकीवर 6.3 कोटी परतावा

SBI mutual fund

SBI Mutual Fund | जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी चांगला परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला SBI च्या एका भन्नाट म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगणार आहोत. SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे “SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड”. नाव थोडं लांबलचक आहे, काळजी करू नका, या लेखात आम्ही तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही करोडो रुपये परतावा कसा मिळवू शकता याची पूर्ण माहिती देणार आहोत. या योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी 6.3 कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळवू शकता.

SBI टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज डायरेक्ट ग्रोथ म्युच्युअल फंड :
SBI च्या या लोकप्रिय म्युच्युअल फंड योजनेत बरेच लोक गुंतवणूक करयात. एसबीआय म्युच्युअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 29.26 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. दुसरीकडे, जर आपण मागील 5 वर्षांचा विचार केला तर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना वार्षिक परतावा 27.27 टक्के परतावा मिळाला आहे. अशा परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी SBI म्युच्युअल फंड योजना तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय ठरू शकते. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

दीर्घकालीन परतावा :
6.3 कोटी रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी, तुम्हाला या म्युच्युअल फंड योजनेत जवळपास 30 वर्ष कालावधी साठी दर महिन्याला 9 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दरवर्षी 15 टक्के परतावा मिळेल.

उदाहरणार्थ :
समजा, जर तुम्ही या SBI च्या या म्युच्युअल फंड योजनेत दररोज फक्त 300 रुपये जमा करून गुंतवणूक केली. तर 30 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 6.3 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. त्याचप्रमाणे जी मासिक दहा हजार रुपये गुंतवणूक केली तर तीस वर्षानंतर तुम्हाला त्यावर 6.50 कोटी पेक्षा जास्त परतावा मिळेल.

गुंतवणुकीच्या तीस वर्षांच्या कालावधीत तुम्हाची एकूण झालेली गुंतवणूक रक्कम 32.4 लाख रुपये असेल. नियमित गुंतवणूक करत राहिल्यास तुम्हाला 30 वर्षांनंतर गुंतवणुकीवर 6 कोटी रुपयांचा परतावा मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही SBI म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करून करोडो रुपयांचा परतावा मिळवू शकता. मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेल्या या पैशातून तुम्ही तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता आणि तुमचे आर्थिक उदिष्ट पूर्ण करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Fund scheme investment for long term return on 13 August 2022.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x