Numerology Horoscope | 11 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.
मूलांक 1-
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. नशीब साथ देईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 2-
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. आधीच सुरू असलेल्या समस्या सुटतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.
मूलांक 3-
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. क्षेत्र आणि व्यवसायात भाग्य लाभेल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतील. एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. उत्पन्नातही वाढ संभवते. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे असतील तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यावसायिक स्पर्धा परिस्थितीपासून दूर राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपण कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.
मूलांक 4-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. कार्यक्षेत्रात व व्यवसायात सहकारी व अधिकारी यांची साथ मिळेल, परंतु वादविवादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. जुन्या मित्रांची भेट संभवते. आपले आरोग्य सामान्य राहील. शारीरिक थकवा तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकतो.
मूलांक 5-
आज तुमचा दिवस सामान्य असेल. क्षेत्र आणि व्यवसायात संयमाने काम करा. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.
मूलांक ६-
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील, परंतु व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहने व यंत्रसामुग्रीच्या वापरात सावधानता बाळगावी. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
मूलांक ७-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. खर्चाचा अतिरेक होईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका. परिवाराचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. शिक्षण क्षेत्रात नवे कर्तृत्व मिळू शकेल.
मूलांक 8-
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. मनात चिंता राहील. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. वाद-विवादांपासून दूर राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. परिवाराचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.
मूलांक ९-
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात सहकारी व अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. व्यवसायात स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.
News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 11 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News