9 May 2024 2:44 AM
अँप डाउनलोड

अहमदनगर तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
“ल्” हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते ?
प्रश्न
2
“चंद्रोदय” या शब्दाचा संधी प्रकार …………… आहे.
प्रश्न
3
Choose the word or phrase nearest in meaning to the key wordBenevolent :
प्रश्न
4
खालील मालिका पूर्ण करा.Aef, 112, Bgh, 177, Cij, 244, ………… , …………
प्रश्न
5
२००४ ची ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली गेली ?
प्रश्न
6
Rewrite the following sentences in the present perfect tense:“Who sweeps these roads ?”
प्रश्न
7
औष्णिक विद्युतकेंद्रासाठी प्रसिद्ध असलेली “कोराडी” व “खापरखेडा” ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात ?
प्रश्न
8
“नारंग कप” हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
9
निघोज,अहमदनगर येथील …………….. नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात.
प्रश्न
10
एका वर्षी गांधी जयंती शुक्रवारी आली होती तर त्या वर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी आला असेल ?
प्रश्न
11
या स्थायी भावामुळे अंगावर रोमांच उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात त्यांना ………….. म्हणतात.
प्रश्न
12
भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरु आहे ?
प्रश्न
13
He said that accounts would be cleared when he came back. Thus in active voice, is
प्रश्न
14
Question title
प्रश्न
15
“यशोधन” या शब्दाचा संधी प्रकार …………….. आहे.
प्रश्न
16
११, ५, २०, १२, ३८, ?, ७४, ५४
प्रश्न
17
जर ईशान्य दक्षिण म्हटले व पूर्वेला नैऋत्य म्हटले, तर आग्नेयला काय म्हणाल ?
प्रश्न
18
Fill in the blanks with either the present of the will/shall form.I…………. my opinion only when you ………. yours (give,give)
प्रश्न
19
“आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत” या वाक्यात अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे ?
प्रश्न
20
एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर ७ : ५ आहे. जर वर्गात एकूण ७५ मुली आहेत. तर त्या वर्गात विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती ?
प्रश्न
21
अर्थर मॅक्डोनॉल्ड व तकाकी काजिता यांना २०१५ चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयातील योगादानाकरिता मिळाले ?
प्रश्न
22
एका दोलकाच्या घड्याळाला १० वाजता १० टोल देण्यास १० मिनिटे लागतात तर त्याला ११ वाजता ११ टोल देण्यास किती वेळ लागेल ?
प्रश्न
23
A ने एक मोबाईल B ला २० टक्के नफ्याने विकला, तोच मोबाईल B ने २५ टक्के नफ्याने C ला विकला, जर तो मोबाईल C ला १५००० रुपयास मिळाला तर त्या मोबाईलची मूळ किंमत किती ?
प्रश्न
24
यश उत्तरेकडे १० कि.मी.चालत गेला, नंतर तो दक्षिणेकडे ६ कि.मी. चालत गेला, नंतर तो पूर्वेकडे ३ कि.मी. चालला सुरवातीच्या ठिकाणापासून यश किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ?
प्रश्न
25
“मराठी असे आमची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू,पुरी बाणली बंधुता अंतरंगी , हिच्या एक ताटात आम्ही बसू”या कवितेतील वृत्ताचा प्रकार ओळखा.
प्रश्न
26
श्री. उदयशंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरिता प्रसिद्ध आहेत ?
प्रश्न
27
Choose the correct alternative from those given  below:The college will break up for the summer vacation ………….. about a week’s time.
प्रश्न
28
Choose the correct alternative from those given below :She would be happier if she ………… better.
प्रश्न
29
“निब्लिक ” हि संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
30
नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत ?
प्रश्न
31
Rewrite the sentences in the future perfect continuous tense using the adverbials given in the brackets :When you arrive, I will be picking fruit (for at least two hours).
प्रश्न
32
Direct and Indirect speech of the choices given below pick the correct one.I said to my brother, “Why were you absent yesterday ?”
प्रश्न
33
“शिपायाकडून चोर पकडला गेला” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
34
Choose the expression that explains the given word correctlyIconoclast :
प्रश्न
35
इ.स. १९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले ?
प्रश्न
36
नाम,सर्वनाम,विशेषण आणि अव्यये यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना ………….. म्हणतात.
प्रश्न
37
१३, १७, २५, ३२, ३७, ?
प्रश्न
38
१ ते ६३ पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती ?
प्रश्न
39
पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा.“हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.”
प्रश्न
40
“मदत मिळविण्यासाठी तो घर घर फिरला” या वाक्यातील अधोरेखित अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
41
मॅगसेस पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव व कर्मभूमी ………….. आहे.
प्रश्न
42
Choose the word nearest in meaning to the key wordPaucity :
प्रश्न
43
“Living History” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
प्रश्न
44
Choose the alternative which is the closest in meaning to the underlined words in the following sentences.Some people are fond of leading a sequestered life.
प्रश्न
45
Choose the word most nearly opposite in meaning to the key wordPropitiate :
प्रश्न
46
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-44 खालीलपैकी कोणता आहे ?
प्रश्न
47
“बिंदुसरा” धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
48
एका सांकेतिक भाषेत BANK हा शब्द २५१०११ असा लिहितात तर त्याच भाषेत PUNE हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
49
Choose the correct spellings.
प्रश्न
50
मुलामुलींच्या रांगेत सलील पहिला असून मोना शेवटची आहे. बेला बरोबर मध्यावर उभी आहे. गिरीश बेलापासून पाचवा. मोनापासून सातवा आणि सलीलपासून पंधरावा आहे. तर रांगेत एकूण किती मुले-मुली आहेत ?
प्रश्न
51
Pick the correct choice from the ones given below :To escape punishment, he must apologise.He must apologise,……………
प्रश्न
52
एक माणूस त्याच्या मुलाला म्हणाला , “तुझ्या जन्माच्या वेळी माझे वय तुझ्या आजच्या वयाइतके होते.” जर त्या माणसाचे आजचे वय ३८ वर्ष असेल तर त्या मुलाचे पाच वर्षापूर्वीचे वय किती होते ?
प्रश्न
53
Question title
प्रश्न
54
अस्मिताचा भाऊ २८ नोव्हेंबर १९८५ रोजी जन्मला तर त्याचे २० सप्टेंबर २००५ पर्यंत वय किती ?
प्रश्न
55
Choose the word most nearly opposite in meaning to the key wordTranguil
प्रश्न
56
१० वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पत होते , दहा वर्षांनतर वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?
प्रश्न
57
Out of the given alternatives choose the word which most closely fits each definition. one who is well-versed in any subject, a critical judge of any art, particularly fine arts.
प्रश्न
58
Fill in the blanks with suitable prepositions.We are leaving …………. the market in a few minutes.
प्रश्न
59
Change the sentences from active to passive voice.Doesn’t God punish us for our sins ?
प्रश्न
60
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजेल असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे तर २४ तासांत एकूण किती टोल पडतील ?
प्रश्न
61
२०२-०२-२२-२०२२०-
प्रश्न
62
एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज हि संस्था कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
63
रिटाने मनीला सांगितले की,”मी काल समुद्रकिनाऱ्यावर ज्या मुलीला भेटले ती माझ्या मित्राच्या आईच्या दिराची सर्वात लहान मुलगी होती” त्या मुलीचे रीटाच्या मित्राशी नाते काय ?
प्रश्न
64
वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना …………… असे म्हणतात.
प्रश्न
65
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?५८२४,५२४२,?,४२४७,३८२३
प्रश्न
66
उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे ………… अलंकार असतो.
प्रश्न
67
पुढील वाक्यातील अलंकार ओळखा.चंद्र काय असे, किंवा पदम या संशयान्तरी |वाणी मधुर ऐकोनी कळले मुख ते असे ||
प्रश्न
68
Choose the appropriate alternative to fill in the blanks.I rejoice not only……………. my own success but also ………. yours.
प्रश्न
69
विधाने : काही रस्ते झाडे आहेत.सर्व सायकली झाडे आहेत.या माहितीच्या आधारे खालील कोणते विधान निश्चित सत्य आहे ?
प्रश्न
70
“पुरणपोळी” या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
71
“गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.” या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
72
“आता पाऊस थांबावा” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
73
“तंबाखू” हा शब्द कोणत्या भागातून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे ?
प्रश्न
74
कठोर असणारे व्यंजन ओळखा.
प्रश्न
75
Question title
प्रश्न
76
भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली ?
प्रश्न
77
आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो ?
प्रश्न
78
“पुंग चोलम” हि लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे ?
प्रश्न
79
“मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही” या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
80
“सलाल परियोजना” कोणत्या राज्यात स्थित आहेत ?
प्रश्न
81
नेपाळ,भूतान व चीन या तीन देशांच्या सीमा भारतातील ……..राज्यास भिडल्या आहेत.
प्रश्न
82
“तू घरी जायचे होते” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
83
“जी-२०” या सदस्य राष्ट्रांची शिखर परिषद सन २०१५ मध्ये कोणत्या देशात आयोजित केली होती ?
प्रश्न
84
“त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला” या वाक्यातील उद्येश्य शब्द ओळखा.
प्रश्न
85
Correct the following sentence.The boy has been punished by the headmaster who has broken the window pane.
प्रश्न
86
“नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहेकोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे”या कवितेतील मात्रा वृत्ताचा प्रकार ओळखा.
प्रश्न
87
“अडकित्ता” हा भारतीय शब्द कोणत्या अन्य प्रांतामधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे ?
प्रश्न
88
अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे ?
प्रश्न
89
चिकुनगुनिया हा रोग …………… होतो.
प्रश्न
90
In each of the groups of words given below one word is spelt wrongly. Choose the word.
प्रश्न
91
Rewrite the following sentences using the simple past tense :‘Every Morning she lays the child gently on the grass and then lies down beside her.”
प्रश्न
92
Direct and Indirect speech. of the choices given below pick the correct oneMy friend said,”Hello ! what are you doing here ?”
प्रश्न
93
१०३ वे भारतीय विज्ञान कांग्रेस कोठे पार पडले ?
प्रश्न
94
Choose the word nearest in meaning to the key wordBeguile :
प्रश्न
95
८, १८ या संख्यांचा भूमितीमध्य किती ?
प्रश्न
96
“सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे” या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारातील घटक कोणता ?
प्रश्न
97
महाराष्ट्रातील पहिले “महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ” कोठे स्थापन झाले आहे ?
प्रश्न
98
एका पाण्याची टाकी A नळाने ८ तासांत भरते व B या तोटीने १२ तासांत रिकामी होते. जर नळ व तोटी एकाच वेळी सुरु केले तर ती टाकी किती वेळात भरेल ?
प्रश्न
99
Choose the expression that explains the given word correctlyExplicit :
प्रश्न
100
महाप्राण असणारे व्यंजन ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x