21 April 2021 11:53 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-111

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘फॉर्च्युन ५००’ कंपन्यांच्या यादीसंबंधी योग्य विधाने निवडा. अ) या यादीत भारताच्या ७ कंपन्या आहेत. ब) या यादीसाठी कंपन्यांच्या ३१ मार्च २०१५ पर्यतचा महसूल विचारात घेतला गेला आहे.
प्रश्न
2
केंद्रीय पर्यावरण वन मंत्रालयाने २०१५-१६ मध्ये खालीलपैकी ………….या राज्यांमधील उपद्रवी प्राणी हत्येस परवानगी दिली होती. अ) हिमाचल प्रदेश              ब)उत्तरप्रदेश क) उत्तरप्रदेश               ड)बिहार
प्रश्न
3
योग्य विधाने निवडा. अ) महाराष्ट्रात १ जुलै हा राज्य कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. ब) १ जुलै हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. क) वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे तिसरे मुखमंत्री होते.
प्रश्न
4
वन्यजीव कायदा १९७२ अनुसार खालीलपैकी कोणते प्राणी उपद्रवी प्राण्यांच्या गटात टाकले आहेत. अ)कावळा           ब)उंदीर           क)घूस ड) साप           इ)फ्रुटबट            फ)रानडुक्कर
प्रश्न
5
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी या संस्थेविषयी विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. अ) ही संस्था पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविते. ब) या संस्थेची स्थापना १९८६ साली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत झाली होती. क) या संस्थेची मुख्यालय मुंबई येथे असून इतर १५ शहरात उपकेंद्रे आहेत.
प्रश्न
6
बहुपक्षीय निर्यात नियंत्रण गटाचे (MTCR) सदस्यत्व मिळाल्यावर भारतास कोणते कायदे मिळतील अ) भारतास अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकत घेता येणार. ब) देशांतर्गत बनविण्यात आलेली क्षेपणास्त्रे विकता येतील. क) मित्र देशांशी अत्याधुनिक शास्त्रांची देवाण घेवाणसंबंधी माहिती MTCR ला देण्याची गरज नसणार.
प्रश्न
7
‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (AIMS) या संस्थेविषयी योग्य विधाने निवडा. अ) संसदीय कायद्यानुसार या राष्ट्रीय महत्वाच्या संस्था आहेत. ब) भारतात पहिल्या AIMS ची स्थापना दिल्ली येथे १९५६ साली झाली होती. क) सध्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये एकही AIMS संस्था नाही.
प्रश्न
8
‘इंटरनॅशनल टायलर प्राईस एक्झिक्युटिव्ह कमिटी’ आणि ‘अमेरिकेचा साउथ कलीफोर्निया विद्यापीठाच्या’ वतीने देण्यात येणारा ‘टायलर पुरस्कार’ यावर्षी (२०१५) ………..या भारतीयाला देण्यात आला.
प्रश्न
9
२०१५ मध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे नवे नियम तयार करण्यात आलेल्या समितीत ……या भारतीय खेळाडूंची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
प्रश्न
10
भारताच्या चांद्रयान अभियानाविषयी योग्य विधाने निवडा. अ) चांद्रयान हे २२ ऑक्टोंबर २००८ रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले गेले होते. ब) चांद्रयान हे PSLV या प्रक्षेपकाव्दारे प्रक्षेपित केले गेले होते. क) चांद्रयान हे पूर्णतः यशस्वी ठरलेले भारताचे पहिले अभियान ठरले होते.
प्रश्न
11
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ………….. अ) पाच प्रकारच्या स्वातंत्र्याचे वर्णन केले आहे. ब) दर्जा व सामाजिक समानतेचे वर्णन केले आहे. क) सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाची शाश्वती दिली आहे.
प्रश्न
12
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ (NIT) या संस्थेविषयी योग्य विधाने निवडा. अ) कायद्यानुसार या संस्थांना राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून ओळखले जाते. ब) संपूर्ण भारतात ३१ संस्था आहेत. क) महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूर येथे ही संस्था आहे.
प्रश्न
13
पुढील विधाने विचारात घ्या. अ) सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचा दर्जा ‘पे बँड’ ऐवजी नव्या वेतन संरचनेतील पातळीवर आधारित असेल. ब) या आयोगाने कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर २.५७ टक्के निश्चित केला आहे. यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
14
62 व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान …………..या चित्रपटाला मिळाला.
प्रश्न
15
१६ ऑगस्ट २०१५ ला निधन झालेल्या नामवंत उर्दू लेखिका हमिदा सलीम या ………..विद्यापीठातील पहिल्या स्त्री पदवीधर होत्या.
प्रश्न
16
योग्य पर्याय निवडा. अ) वन्यजीव कायदा १९७२ मध्ये उपद्रवी प्राण्यांची यादी परिशिष्ट V (पाच)मध्ये देण्यात आली आहे. ब) वन्यजीव कायद्यातील कलम 62 अनुसार उपद्रवी ठरविलेल्या प्राण्यास मारल्यामुळे कोणतीही शिक्षा होत नाही.
प्रश्न
17
खालीलपैकी कोणाची ‘राज्यप्राणी कल्याण मंडळा’ च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
प्रश्न
18
योग्य पर्याय निवडा. अ) केंद्र सरकारने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशातील अल्पसंख्यांकाना भारतात राहण्यासाठी लॉग टर्म व्हिसा (दीर्घकाळ व्हिसा) देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ब) या अल्पसंख्यांकांमध्ये हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारसी आणि ख्रिस्ती धधर्मियांचा समावेश होतो.
प्रश्न
19
अर्जुन पुरस्कार प्राप्त ‘संथोई देवी’ या ……खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
20
उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून हटविण्याची तरतूद राज्यघटनेत ……या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नव्या AIMS संस्था उभारण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. अ)गोरखपूर (उत्तर प्रदेश)          ब)नागपूर (महाराष्ट्र) क) रायबरेली (उत्तर प्रदेश)          ड)बंगळूरू (कर्नाटक) इ) मंगलगिरी (आंध्रप्रदेश)
प्रश्न
22
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रीय मतदार यादी शुद्धता कार्यक्रम २०१६’ (NREP) जाहीर केला आहे, यासाठी आयोगाने २०१६ या वर्षासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना (Theme) ठरविली आहे.
प्रश्न
23
सत्य विधाने निवडा. अ) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने २२ जून २०१६ रोजी एकाच प्रक्षेपणात २० उपग्रह प्रक्षेपित केले. ब) हे उपग्रह ‘पी.एस.एल.व्ही. ३४’ यानाच्या सहाय्याने प्रक्षेपित केले गेले. क) प्रक्षेपित केलेल्या २० उपग्रहांपैकी ३ भारतीय उपग्रह होते.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ स्थापनेसाठी लोकसभेने नुकतेच विधेयक पारित केले आहे.
प्रश्न
25
योग्य पर्याय निवडा. अ) महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सभापती पदी रामराजे निंबाळकर यांची निवड झालि आहे. ब) महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी भोगीलाल लाला हे विधानपरिषदेचे सभापती होते.

राहुन गेलेल्या बातम्या

x