26 April 2024 10:55 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-114

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या सुवर्णमहोत्सवा निर्मात्य रिजर्व बँक ऑफ इंडियाने ……………रुपयांचे नाणे प्रसिद्ध केले.
प्रश्न
2
पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? अ) बालकामगारांची धोकादायक व्यवसायांमधून सुटका करून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रत्येक किंवा दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी विशेष निधीची स्थापना केलेली आहे. ब) या निधीतून प्रत्येक बालकामगारासाठी १० हजार रुपयांची तरतूद केली जाते .
प्रश्न
3
गंगा नदीतील गाळ काढण्याबाबत मार्गदर्शन तत्वे तयार करण्यासाठी केंद्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाने ……………या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
प्रश्न
4
भारतातील शेतकऱ्यांना आपल्या मालाला परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी ‘पीजीआय’ नोदणी करणे आवश्यक असते. सध्या भारतातील …..या कृषी उत्पादनाची ‘पीजीआय’ मध्ये नोंद झालेली आहे.
प्रश्न
5
५ वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून स्तनपानाचे महत्व पटवून त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण ,मंत्रालयाने …………या राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे.
प्रश्न
6
गंगा नदीतील गाळ काढून तिचा प्रवाह आणि परिस्थितिकि यांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याद्वारे …………या ठिकाणांदरम्यान गंगा नदीतील गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे.
प्रश्न
7
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत दुसऱ्या टप्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी मतदार संघातील ………….या गावाची निवड केली आहे.
प्रश्न
8
१७ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झालेले पुस्तक ‘योगा आणि इस्लाम’ या पुस्तकाचे लेखक…………….
प्रश्न
9
१९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या सुवर्णमहोत्सव निमित्त नाणे काढले ते नाणे ……..या काद्यानुसार काढण्यात आले.
प्रश्न
10
मांगी तुंगी येथील उंच डोंगराच्या माथ्यावर जैन तीर्थकार भगवान वृषभदेव यांची १०८ फुट उंचीच्या मूर्तीची रचना करण्यात आली आहे. मांगी तुंगी हे गाव …….या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
11
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुरु केलेल्या राष्ट्रीय स्तनपान कार्यक्रमासाठी सदिच्छादूत म्हणून ………….यांची निवड करण्यात आलेली आहे.
प्रश्न
12
देशातील वनीकरणाला प्रोत्साहन देत वृक्षसंवर्धनासाठी राज्यांना निधी देण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेल्या …………या विधेयकाला संसदेने  नुकतीच मंजुरी दिली आहे.
प्रश्न
13
१८२ आणि १३९ हि रेल्वे विभागाची हेल्पलाईन असताना आणखी …….या नव्या हेल्पलाईनची सुरुवात २ जुलै २०१५ रोजी करण्यात आली.
प्रश्न
14
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी शाखेच्या वतीने या वर्षीचा आशा भोसले पुरस्कार …………यांना देण्यात आला.
प्रश्न
15
केंद्र सरकारची महत्वांक्षी योजनापैकी असलेली ‘डिजिटल इंडिया’ च्या ब्रंड अम्बेसिंडर पदी आय.आय.टी.टॉपरची कृती तिवारीची निवड करण्यात आली. ती …….या संस्थेतील विध्यार्थांनी आहे.
प्रश्न
16
कोणत्याही रोजगारासाठीचे किमान वय ठरविणाऱ्या तसेच स्वास्थ, सुरक्षा आणि नैतिकतेस बाधा पोहचवू शकणाऱ्या कामांमध्ये रोजगार करण्याबाबत आंतरराष्ट्रीय श्रम आयोगाने ………या वर्षाखालील मुला-मुलीना बंदी घातलेली आहे.
प्रश्न
17
‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांनी देशातील ४० नद्यांच्या पाण्याची पाहणी केली असता महाराष्ट्रातील …………..या नदीचे पाणी बऱ्यापैकी प्रदूषण रहित असल्याचे आढळून आले.
प्रश्न
18
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
19
कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता बी.एस.एन.एल. ने आपल्या ग्राहकांसाठी ५१२ के.बी.पी.एस. वरून २ एमबीपीएस पर्यंत ब्राँड ब्राँड ची गती वाढवण्याची सेवा ………..पासून सर्व देशभर लागू होणार आहे.
प्रश्न
20
शेतमालातील कचऱ्याचा पुनर्वापर करून ‘बायो सीएनजी’ ची निर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प ………..येथे सुरु करण्यात आला आहे.
प्रश्न
21
‘दिल्ली एनसीटी सरकार व्यवहार नियम, १९९३’ नुसार नायब राज्यपालच दिल्लीचे प्रशासकीय प्रमुख असल्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा राज्यघटनेतील …………या दुरूस्तीने प्रदान करण्यात आला आहे.
प्रश्न
22
‘मातृत्व लाभ सुधारणा विधेयक, २०१६’ संमत झाल्यानंतर दीर्घकाळ मातृत्व रजा देणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमाकांवर आला असून पुढीलपैकी …………हे देश याबाबतीत भारतापेक्षा वरच्या स्थानावर आहेत. अ)ब्रिटन       ब)स्पेन        क)कनडा       ड)नार्वे
प्रश्न
23
शहरांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सिंचनासाठी वापरण्याचे धोरण भारतात ………….या राज्याकडून सर्वप्रथम अवलंबविले गेले आहे.
प्रश्न
24
केंद्र सरकारच्या योजना व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयासाठी …………या जिल्हास्तरीय देखरेख समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रश्न
25
कौशल्य प्रशिक्षणाद्वारे जम्मू व काश्मीरमधील पदवी, पदव्युत्तर आणि तीन वर्षाचे अभियांत्रिकी पदविकाधारक युवकांमध्ये रोजगार क्षमता वाढविण्याच्या हेतूने २०११ मध्ये …………….या योजनेची सुरुवात करण्यात आली.

राहुन गेलेल्या बातम्या

x