13 April 2021 4:47 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-157

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१५ मध्ये लिअॅडर पेसने मिश्र दुहेरीत सर्वाधिक विजेतेपद पटकावण्याचा ……. विक्रम मोडला आहे .
प्रश्न
2
खालीलपैकी योग्य विधाने कोणती . अ) १५ ऑगस्ट २०१६ रोजी भारत ७० वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. ब) १६ ते २३ ऑगस्ट दरम्यान केंद्र सरकार तर्फे तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.
प्रश्न
3
केरळ ललित कला अकादमी आणि सांस्कृतिक व्यवहार विभागाच्या अंतर्गत देशातील सर्वात पहिले जागतिक कलाकार गाव (Global Artist Village ) म्हणून २४ सप्टेंबर रोजी ……………….गावाचे अनावरण करण्यात आले .
प्रश्न
4
२०१५ ची ‘महिलांसाठीची प्रो-कबड्डी लींग’ स्पर्धा ……..संघाने जिंकली.
प्रश्न
5
पंजाब सरकार व जागतिक बँक तर्फे उभारण्यात येणारे भारत व पाकिस्तानच्या इतिहासातील भीषण कालावधी असणाऱ्या फाळणीचे संग्रहालय ……….मध्ये उभारले जाणार आहे .
प्रश्न
6
२०१५ मधील अमेरिकन ओपन ग्रॅड स्लॅम स्पर्धा नोव्हाक जोकोव्हिचने जिंकली ही स्पर्धा त्याने त्यांच्या कारकिर्दीत …………..जिंकली.
प्रश्न
7
२०१६ या वर्षीच्या स्वातंत्र्यादिनाचे संकल्पगीत ……… आहे.
प्रश्न
8
२१ सप्टेंबर २०१५ रोजी शास्त्रीय व औद्योगिक संशोधन परिषदेच्या तंत्रज्ञान पुरस्कारासाठी ………..प्रयोगशाळेची निवड करण्यात आली आहे .
प्रश्न
9
वर्ल्ड 6 रेड अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पंकज अडवाणीने आजपर्यंत …………………वेळा जिंकले आहे .
प्रश्न
10
आंध्रप्रदेश गोदावरी आणि कृष्णा या दोन नद्यांमधील नदीजोड प्रकल्प ……………… ला कार्यान्वित करण्यात आला .
प्रश्न
11
पहिल्या महिला प्रो-कबड्डी लिंग मध्ये ……..संघ सहभागी होते .
प्रश्न
12
डॉ. सायरस पूनावाला यांनी विकत घेतलेले लिंकन हाउस …………..नावाने ओळखले जाते .
प्रश्न
13
‘सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक’ पद्मश्री डॉ. सायरस पूनावाला यांनी मुंबईतील ‘लिंकन हाउस’ ……..कोटी रुपयांना विकत घेतले आहे ?
प्रश्न
14
२०१५ वर्षासाठीचे एमी पुरस्कार २१ सप्टेंबर २०१५ रोजी ……………….जाहीर करण्यात आले .
प्रश्न
15
२०१५-१६ वर्षासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणारा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार …………….यांना देण्यात आला.
प्रश्न
16
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने संस्थेच्या नाममुद्रा दूत म्हणून ……………. नऊ वर्षीय व्यक्तीची निवड केली आहे .
प्रश्न
17
तेलंगणा राज्य ‘भगीरथ’ हे अभियान …………उद्येशासाठी राबवीत आहे.
प्रश्न
18
२० सप्टेंबर २०१५ रोजी नेपाळसाठी नवीन राज्यघटना लागू केली त्यानुसार तेथील नागरिकांना ………प्रकारचे नागरिकत्व मिळणार आहे. अ)वंशपरंपरेने नागरिकत्व (Citizenship by Descent) ब) नैसर्गिक पद्धतीने नागरिकत्व (Citizenship by Naturalisation)
प्रश्न
19
२०१५ मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये सानिया मिर्झाने महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे त्याबाबत योग्य विधान ओळख. अ)सानिया मिर्झाचे अमेरिकन ओपनमधील महिला दुहेरीचे पहिलेच विजेतेपद आहे. ब)अमेरिकन स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविणारी सानिया ही पहिलीच भारतीय टेनिसपटू आहे. क)सानियाचे महिला दुहेरी व मिश्र दुहेरीचे दुसरे ग्रॅड स्लॅम जेतेपद आहे. ड)सानियाचे महिला दुहेरी व मिश्र दुहेरीचे मिळून हे पाचवे ग्रॅड स्लॅम आहे.
प्रश्न
20
‘इंटरप्रीटर ऑफ मेलडीज’ व ‘द नेमसेक’ हे………….. या लेखकाचे साहित्य आहे.
प्रश्न
21
गुजरात सरकारतर्फे शामलाजी ठिकाणी गौतम बुद्धांचा ध्यानस्थ अवस्थेतील जगातील दुसरा पुतळा ……….उंचीचा उभारला जाणार आहे ?
प्रश्न
22
२०१५ या वर्षासाठीचे साहित्याचे नोबेल पारितोषिक ……….मिळाला.
प्रश्न
23
२०१५-१६ वर्षासाठी राज्यशासनातर्फे देण्यात येणारा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ………….यांना दिला.
प्रश्न
24
अमेरिकेचे प्रतिष्ठित राष्ट्रीय मानवतावादी पदक झुंपा लाहिरी यांना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते ……..रोजी प्रधान करण्यात आले ?
प्रश्न
25
संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चा युक्तालयाचा ‘नॅनसेन निर्वासि पुरस्कार ‘ १९५४ पासून ……….नावावरून देण्यात येतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x