17 April 2021 7:59 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-226

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……………म्हणजे आॅर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिग कंट्रीज.
प्रश्न
2
१३ वी भारत -युरोपीय समुदाय परिषद ………….रोजी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे संपन्न झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते.
प्रश्न
3
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे/एमपीएससी चे अध्यक्ष.
प्रश्न
4
कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस हायवे …………….लांबीच्या या महामार्गाची वेग मर्यादा प्रती तास १५० किमी असणार आहे.
प्रश्न
5
पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मारक क्षमता …………..असून ५०० ते १००० किमी पर्यंतची अण्ववस्त्रे वाहून नेऊ शकते.
प्रश्न
6
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग.एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालक.
प्रश्न
7
……………….हि योजना महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील दुर्गम भागात जेथे अद्याप वीज पोहोचलेली नाही अशा शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे वीज पंप देण्यासाठी राबवत आहे.
प्रश्न
8
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान सचिव.
प्रश्न
9
केंद्रीय विज्ञान – तंत्रज्ञान मंत्रालय सचिव.
प्रश्न
10
………..पासून एस.टी. कर्मचाऱ्याच्या घरी मुलगी जन्माला आल्यास १७,५०० रू.इतकी रक्कम एस.टी. महामंडळ त्या मुलीच्या नावे बँकेत दामदुप्पट योजनेवर ठेवणार आहे.
प्रश्न
11
राज्यसभा सभागृहाचे उपनेते ……………हे आहेत.
प्रश्न
12
भारतीय सुवर्ण नाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर २०१५ मध्ये …………सोन्याची नाणी बाजारपेठेत आणली होती.
प्रश्न
13
…………..भारताच्या समुद्र किनाऱ्यावर नवीन बंदरे विकासाकरिता भारत सरकार सागरमाला प्रकल्प राबवत आहे.
प्रश्न
14
गुजरात राज्यात साबरमती नदीवर ………….उभारलेले आहे.
प्रश्न
15
राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ………….रू.,मानपत्र व सन्माचिन्ह.
प्रश्न
16
सन २०१६ या वर्षी एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिले भारतीय व्यक्ती …………..ठरले.
प्रश्न
17
सामाजिक छळाच्या/बहिष्काराच्या घटनेमध्ये दोषीवर कडक कारवाही करण्यासाठी स्वतंत्र कायदा करणारे …………हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
प्रश्न
18
केंद्रीय नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव.
प्रश्न
19
केंद्रीय कार्मिक मंत्रालय सचिव.
प्रश्न
20
………….कटरा (जम्मू काश्मिर)येथे आहे.
प्रश्न
21
महाराष्ट्र राज्य सागरी महमंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
प्रश्न
22
…………..रोजी सन २०१५ चा साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार लेखक अरुण खोपकर यांच्या चलत चित्रव्यूह या कादंबरीला देण्यात आला.
प्रश्न
23
सन २०१६-१७ चा केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करण्यात आली.
प्रश्न
24
सन २०१६-१७ हे वर्ष …………..यांच्या पुण्यतिथीचे १२५ वे/स्मृती वर्ष आहे.
प्रश्न
25
इस्रो या संस्थेने जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१५ दरम्यान अवकाशात सोडलेले विदेशी उपग्रह.
प्रश्न
26
……………हा महोत्सव त्रिशूल येथील वडकुनथ्थन मंदिरात दरवर्षी आयोजित केला जातो.
प्रश्न
27
दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री ……………यांनी १५ मार्च २०१६ रोजी सक्त वसुली संचालनालयाने अटक केली.
प्रश्न
28
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त.
प्रश्न
29
भारत सरकारने मलेरिया निर्मूलन देशातून करण्याचे उद्यिष्ट सन ……..पर्यंत ठेवले आहे.
प्रश्न
30
विक्रीकर विभागाचे मुख्य दक्षता अधिकारी.
प्रश्न
31
अमिताभ बच्चन यांना सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार चौथ्या वेळी मिळाला तर …………..हीला हा तिसऱ्यांदा सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आहे.
प्रश्न
32
व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप …………..रू.,मानपत्र व सन्माचिन्ह.
प्रश्न
33
सर्वात्कृष्ट मराठी चित्रपट.
प्रश्न
34
राष्ट्रीय शिक्षक दिन.
प्रश्न
35
समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करणारे जलशुद्धीकरण केंद्र देशात प्रथम तामिळनाडू राज्यात ………येथे उभारण्यात आले.
प्रश्न
36
सन २०१६ चा फ्रान्स सरकारचा सर्वोच्च शवालीए डी ला लिज्याॅ दि आॅनेर हा पुरस्कार मिळणारे भारतीय चित्रकार.
प्रश्न
37
………..देशाची राजधानी – नॅपिता/नॅपिदाॅ हि आहे.
प्रश्न
38
राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून ७ नवीन सदस्य …………रोजी नियुक्त करण्यात आले.
प्रश्न
39
…………या गटामध्ये भारत,ब्राझील,जपान व जर्मनी या चार देशांचा समावेश आहे.
प्रश्न
40
सन २०१९ च्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा /नॅशनल गेम्स आयोजित करणारे राज्य.
प्रश्न
41
केंद्रीय कृषी सचिव.
प्रश्न
42
…………..गोवा राज्यात मांडवी नदीच्या किनारी आहे.
प्रश्न
43
सन २०१६ या वर्षी छत्रपती महाराज यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारलेल्या सिंधुदुर्ग या किल्ल्यास …………..पूर्ण झाली.
प्रश्न
44
……………..वेंगुर्ले जि.सिंधुदुर्ग येथे आहे.
प्रश्न
45
गुरुत्वीय लहरीचा शोध सन …….मध्ये लागला आहे.
प्रश्न
46
स्वप्नसंहिता – कविता संग्रह -लेखक .
प्रश्न
47
धनेगाव/मांजरा धरण हे मांजरा नदीवर हे धरण …………..साली बांधण्यात आले आहे.
प्रश्न
48
भारतातील पहिली न्युट्रीनो वेधशाळा कर्नाटक राज्यात ………येथे उभारण्यात आली होती परंतु टी १९९० साली बंद झाली.
प्रश्न
49
जागतिक अपंग दिन.
प्रश्न
50
महाराष्ट्रातील २७ वी महानगरपालिका पनवेल जि.रायगड हि महाराष्ट्र शासनाने …………रोजी मंजूर केली/जाहीर करण्यात आली.

राहुन गेलेल्या बातम्या

x