26 April 2024 11:55 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-40

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
केंद्र शासनाचा एनयुईपीए पुरस्कार २०१५ साठी कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
2
चीनच्या पहिला क्रिकेट खेळाडू कोणता आहे. ज्याने ऑस्ट्रेलिया संघाकडून T-२० सामन्यात पदार्पण केले आहे?
प्रश्न
3
‘व्हेअर दी माइड इज विदआउट फियर’ (Where The Mind Is Without Fear) ही प्रसिद्ध कविता कोणी लिहिली आहे ?
प्रश्न
4
ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
5
इंडिया आफ्टर नेहरू (India After Nehru) हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
प्रश्न
6
टर्गिट ऑलिम्पिक पोडीयम स्कीम (TOPS) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
प्रश्न
7
ज्युनिअर एशिया हॉकी कप-२०१५ भारताने कोणत्या देशाला नमवून जिंकला आहे ?
प्रश्न
8
२०१५ चा मदर टेरेसा स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
9
अलीकडे भारत व सिंगापूरमध्ये किती करार करण्यात आले आहेत ?
प्रश्न
10
१ मार्च २०१७ रोजी आयोजित १३ वी आर्थिक सरकार संघटना (ECO) परिषद कोणत्या देशात पार पडली ?
प्रश्न
11
फ्रान्स सरकारच्या प्रतिष्ठीत ‘रिपोर्टर विदाऊट बॉर्डर’-२०१५ हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
12
२०१५ चा राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
प्रश्न
13
सिंगापूर या देशाचे पंतप्रधान कोण आहेत ?
प्रश्न
14
कोणत्या भारतीय बडमिंटनपटूने अलीकडे आंतरराष्ट्रीय बडमिंटनमधून निवृत्ती घेतली आहे ?
प्रश्न
15
अर्जेटिनाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती अलीकडे झाली आहे ?
प्रश्न
16
एचआयव्हीच्या उपचारासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता आहे असे अलीकडे संशोधनात सिद्ध झाले ?
प्रश्न
17
राजीव गांधी मानवसेवा पुरस्काराची पुरस्कृत किंमत किती रोख रक्कम आहे ?
प्रश्न
18
२०१५ च्या ज्युनिअर राष्ट्रीय ज्युडो स्पर्धा कोठे पार पडल्या ?
प्रश्न
19
अमेरिकेत कोणत्या देशातील शरनार्थीना बंदी घालण्यात आली आहे ?
प्रश्न
20
भारताची कोणत्या देशासोबत असलेली सीमारेषा प्रथमच सोलर एनर्जीने प्रकाशमय झाली आहे ?
प्रश्न
21
नोव्हेंबर २०१५ नुसार एईपी क्रमवारीत महिला दुहेरीत अव्वल स्थानी कोणती टेनिस खेळाडू आहे ?
प्रश्न
22
रशियन सरकारच्या मदतीने इजिप्तमध्ये इजिप्त सरकारच्या प्रथम न्युक्लीअर रिअक्टर कोठे विकसित करण्यात येत आहे ?
प्रश्न
23
UNO ने ‘सोमालिया मिशन’ साठी कोणाची निवड केली आहे ?
प्रश्न
24
अलीकडे गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये-नोंद झालेला ‘फ्लिन अप ग्रीन अप’ प्रकल्प कोणत्या राज्यात राबविला गेला आहे ?
प्रश्न
25
२०१५ चा मदर टेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x