21 April 2021 11:13 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-6

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
डिसेंबर २०१६ मध्ये मातीओ रेन्झी या पंतप्रधानाने देशाची घटना सुधारण्यात अपयश आल्याने राजीनामा दिला, ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ?
प्रश्न
2
3 री जागतिक इंटरनेट परिषद कोठे संपन्न झाली ?
प्रश्न
3
‘न्यू मूर’ या बेटावर सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरु आहे ?
प्रश्न
4
साहित्य अकादमी पुरस्कार २०१३ मराठीसाठी निवड समितीचे सदस्य कोण होते . अ) डॉ.सदानंद मोरे ब) डॉ.नागनाथ कोत्तापल्ले क)वसंत आबाजी डहाके ड)प्रो.विलास खोले
प्रश्न
5
महाराष्ट्रात लाॅ युनिव्हर्सिटीची स्थापना कुठे करण्यात येणार नाही ?
प्रश्न
6
भारताने आपला ५०० व कसोटी सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळला.
प्रश्न
7
यावर्षी (२०१६) महाराष्ट्रात सरासरी ९६% पाऊस झाला आहे. राज्यातील विभागनिहाय सरासरी पावसाचा उतरता कर्म कोणता आहे, ते सांगा.
प्रश्न
8
मुंबईमध्ये 5 डिसेंबर २०१६ रोजी नौदल गोडी परिसरात दुरुस्तीचे काम संपल्यानंतर तब्बल तीन हजार आठशे पन्नास टन वजनाची युद्धनौका कलंडून अपघात झाला त्या युद्धनौकेचे नाव काय ?
प्रश्न
9
1.1.2014 रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या…………….होती.
प्रश्न
10
राज्यातील एकूण महानगरपालिकांची संख्या आता …..इतकी असून…………..हि नवीन महानगरपालिका होय .
प्रश्न
11
मराठवाडा पूर्णपणे पिण्याचा पाण्याच्या टंचाईतून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने………….इतक्या रकमेची वॉटर ग्रीड योजना आखली आहे .
प्रश्न
12
5 डिसेंबर २०१६ रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाले. त्यांचा पक्ष कोणता ?
प्रश्न
13
छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे उभारण्यात येणार आहे .
प्रश्न
14
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार (नोटा) उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
15
वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे .
प्रश्न
16
जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोगाच्या अहवालातील नोंदीनुसार जगातल्या १० क्षय रुग्णांतले……….रुग्ण भारतातील आहेत ?
प्रश्न
17
‘प्लनिंग अंड दि पुअर’ या ग्रंथाचे लेखन कोणी केले .
प्रश्न
18
२०१३ मध्ये मंगळ यान हे कोणत्या ठिकाणावरून सोडण्यात आले ?
प्रश्न
19
रामदेवबाबा यांचा पंतजली उदयोसमूह ………या क्षेत्रात पदार्पण करणार आहे .
प्रश्न
20
जागतिक वासरा स्थळ यादीत महारष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो. a.शनिवारवाडा आणि शिंध्यांची छत्री b.अजिंठा आणि वेरूळ c.कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस d. नांदेड येथील गुरुद्वारा आणि ज्ञानेश्वर समाधी
प्रश्न
21
‘मान मी है विश्वास’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
प्रश्न
22
देशातील घन कचऱ्यापासून उर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगर पालिकेने सरू केला आहे ?
प्रश्न
23
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाने यावर्षी प्रथमच …हा भारतीय सन साजरा केला .
प्रश्न
24
महाराष्ट्र शासनही आता केंद्राच्या धर्तीवर योजनांतर्गत या योजनाबाह्य संकल्पना बाद करून नवीन कोणत्या संकल्पनेवर आधारित अर्थसंकल्प मांडणार आहे.
प्रश्न
25
केंद्र सरकार दरवर्षी प्रत्येक घरासाठी …………….किलोचे …………….इतके गस सिलेंडर सवलतीच्या दराने देते.

राहुन गेलेल्या बातम्या

x