26 April 2024 9:49 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-175

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०१३-२०१४ मध्ये स्थूल देशांतर्गत उदाहरण सेवा क्षेत्राचा हिस्सा किती टक्के होता?
प्रश्न
2
खालीलपैकी कोणता आजार गुणसुत्रीय x – गुणसूत्रामुळे होतो?
प्रश्न
3
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कुणी लिहिले?
प्रश्न
4
वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते?
प्रश्न
5
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही?
प्रश्न
6
भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर दक्षिण कॉरिडॉर (महामार्ग) जात नाही?
प्रश्न
7
१९६५ मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कोणत्या ठिकाणी स्थापन झाले?
प्रश्न
8
वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत?
प्रश्न
9
रेडिओ तरंगाचा वेग किती असतो?
प्रश्न
10
भारताचे पहिले आर्थिक क्षेत्र कोणत्या ठिकाणी सुरु झाले?
प्रश्न
11
आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते?
प्रश्न
12
सन १८०८ मध्ये कोणत्या इंग्रजी शाळा शिक्षकाने अणु सिद्धांताचा शोध लावला?
प्रश्न
13
रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत?
प्रश्न
14
कोणता उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
प्रश्न
15
नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
16
१२ वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पर असममित असतो?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?
प्रश्न
19
कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व पर्जन्य कोणत्या नावाने ओळखतात?
प्रश्न
20
‘टिक्का डिसीज्’ हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो?
प्रश्न
21
लिमोनाइट या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेणुसुत्र कोणते आहे?
प्रश्न
22
२०१२ च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते?
प्रश्न
23
पानिपत कादंबरी कुणी लिहिली?
प्रश्न
24
देवमासा सस्तन प्राणिवर्गात मोडतो कारण : ……..
प्रश्न
25
कोणत्या राज्यांच्या गटामध्ये २००१ ते २०११ मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x