14 May 2021 9:08 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-185

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्या संप्रेरका मुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते?
प्रश्न
2
प्रेअरीचा प्रदेश कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
3
पुण्यामध्ये विधवा स्त्रियांच्या आश्रमाची स्थापन कुणी केली?
प्रश्न
4
मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली?
प्रश्न
5
पचनकार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो?
प्रश्न
6
‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?
प्रश्न
7
जगातील व्याघ्र संघ आणि जागतिक वन्यजीव निधी च्या अहवालानुसार कोणता देश सर्वाधिक व्याघ्र संख्या भूषवितो?
प्रश्न
8
उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील कितव्या क्रमांकाचे खंड आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणता दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिवस’ म्हणून ओळखला जातो?
प्रश्न
10
भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणते शहर भारताचे पहिले केरोसीनमुक्त शहर बनले आहे?
प्रश्न
12
श्वासोच्छश्वास क्रियेदरम्यान वनस्पतीकडून रात्री कोणता वायू सोडण्यात येतो?
प्रश्न
13
पर्वतीय वाऱ्यांना चिनुक वारे असे कोणत्या भागात म्हणतात?
प्रश्न
14
‘सार्क’ च्या मंत्री परिषदेने सार्कचे व्यवस्थापन केंद्र कोठे स्थापन करण्याचे ठरविले आहे?
प्रश्न
15
शाहू महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
प्रश्न
16
‘सरहद्द गांधी’ म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
17
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने ठरविल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे?
प्रश्न
18
‘जागतिक आनंदी अहवाल – २०१६’ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता?
प्रश्न
19
अँडीज पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो?
प्रश्न
20
८ मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?
प्रश्न
21
कृष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या प्रभावी औषधीचा उपयोग करतात?
प्रश्न
22
हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत?
प्रश्न
23
उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा कोणत्या पीकाला उपयुक्त आहे?
प्रश्न
24
पानिपत कादंबरी कुणी लिहिली?
प्रश्न
25
जागतिक कामगार दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

राहुन गेलेल्या बातम्या

x