15 May 2021 8:52 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-190

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘दिनबंधू’ म्हणून कोण ओळखले जाते?
प्रश्न
2
शरीराचा तोल सांभाळण्याच्या कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे?
प्रश्न
3
सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते?
प्रश्न
4
उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात?
प्रश्न
5
एका सामान्य व्यक्तीचा रक्त स्तर काय असते?
प्रश्न
6
संपत्ती चा हक्क आता कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये मुलभूत हक्क राहिला नाही?
प्रश्न
7
पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
8
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
प्रश्न
9
भारतीय घटनेतील घटनादुरुस्ती पद्धती बहुतांशी कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे?
प्रश्न
10
सर्वात मोठा महासागर कोणता?
प्रश्न
11
भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो?
प्रश्न
12
भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कुणाला म्हणतात?
प्रश्न
13
जगातील मासेमारी विस्तृत क्षेत्र कोणत्या भागात आढळतात?
प्रश्न
14
भारताच्या भूदान चळवळीचे जनक कोण आहेत?
प्रश्न
15
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवितात?
प्रश्न
16
शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास कोण कळवितो?
प्रश्न
17
मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिध्द आहेत?
प्रश्न
18
जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
प्रश्न
19
सागरातील अरुंद व अतिखोल भागास काय म्हणतात?
प्रश्न
20
आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
21
खालील संप्रेरकापैकी कोणते विसंगत आहे?
प्रश्न
22
महासागरांमुळे कोणत्या वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरतात?
प्रश्न
24
पुढील पैकी कोणामध्ये सर्वात जास्त उर्जा आहे?
प्रश्न
25
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x