11 May 2024 8:33 AM
अँप डाउनलोड

कृषी सेवेक सराव पेपर VOL-16

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
उदासीन जमिनीची पी.एच. किती असतो ?
प्रश्न
2
आफ्रिकन टॉल ही …………..या चार पिकांची जात आहे ?
प्रश्न
3
महाराष्ट्रात चिकूच्या अनेक चांगल्या बागा ………जिल्ह्यात आहेत ?
प्रश्न
4
मिरचीतील तिखटपणा ………..या द्रव्यामुळे असतो.
प्रश्न
5
डाळींबातील ……. बहाराच्या फहांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट असते.
प्रश्न
6
भात पिकातील ……हा प्रमुख सुत्र आहे.
प्रश्न
7
मिडो अॉचर्ड ही लागवडीची पद्धत ………………..फळझाडासाठी वापरली जाते ?
प्रश्न
8
कोकण बहाडोली हा खालीलपैकी कोणत्या फहपिकाचा वाण आहे ?
प्रश्न
9
तोतापुरी या जातीत ………दोष आढळतो.
प्रश्न
10
बटाटा पिकाचे मूळस्थान ……….हे आहे.
प्रश्न
11
बाजरीवरील गोवासी रोगास …….असे म्हणतात.
प्रश्न
12
डाळींबाची अभिवृद्धी………..पद्धतीने करतात.
प्रश्न
13
खालीलपैकी धान पिकांसाठी कोणत्या नत्र खताची शिफारस करण्यात येते ?
प्रश्न
14
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणते बुरशीनाशक सर्वाधिक प्रभावी आहे ?
प्रश्न
15
सोयाबीन पासून पुढील कोणता घटक जास्त प्रमाणात मिळतो ?
प्रश्न
16
आंबा पिकातील भरपूर फळे येणाऱ्या वर्षाला काय म्हणतात ?
प्रश्न
17
टारफुला हे ………..वरील अर्धपरोपजीवी तण आहे.
प्रश्न
18
कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलोऱ्यास काय म्हणतात ?
प्रश्न
19
अल्फा अल्फाव्दरे कोणत्या अन्नद्रव्याचे स्थिरीकरण केले जाते ?
प्रश्न
20
परभणी क्रांती ही ……..ची जात आहे.
प्रश्न
21
भाज्या व फळांची काढणी शक्यतो ……….वेळी करावी.
प्रश्न
22
आम्लधर्मी जमीन सुधारणेसाठी ………उपयोग करतात.
प्रश्न
23
मिरचीसाठी 1 हेक्टर क्षेत्राकारीता …….इतके बियाणे लागते.
प्रश्न
24
लिंबुवर्गीय फळात कोणते जीवनसत्व अधिक असते ?
प्रश्न
25
पळसाच्या झाडांवर ………चे किडे असतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x