24 March 2023 6:32 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-20

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सेलची सिरीज जोडणी करतांना………….
प्रश्न
2
कोअर लॅमीनेटेड सिलीकॉन स्टील पासून ………….साठी बनवतात.
प्रश्न
3
भारतातील हॅड्रो पॉवर स्टेशन ………. चे प्रोजेक्ट आहेत.
प्रश्न
4
इल्यूमिनेशन =
प्रश्न
5
विद्युत पुरवठ्यास जोडलेल्या वाईडिंगला …………… म्हणतात.
प्रश्न
6
जनरेटमधील पोल कोअर ………….. पासून बनणाऱ्याने ए. डी. करंट लॉस कमी होतो.
प्रश्न
7
विरोधाचे मुख्य प्रकार …………… आहेत.
प्रश्न
8
३२१६ अंश फॅ तापमान असलेल्या भट्टीतील ………….भुकटीपासून भट्टीच्या १/६० चौ सें. मी. छिद्रातून बहर पडणारा प्रकाश म्हणजे स्टँडर्ड कँडल.
प्रश्न
9
…………….. त्याच्या स्टेटरमध्ये ऑग्झलरी वाईडिंग बसवून फेज तयार करतात व हा फेज रोटेटिंग मॅग्रेटीक फिल्ड तयार करतो.
प्रश्न
10
एक ल्युमीन = …………………..
प्रश्न
11
सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी ………………. कुलिंग पद्धत वापरतात.
प्रश्न
12
काचेच्या रंगावरून ………………. व…………. हे इनकँडीसेंट बल्बचे प्रकार पडतात.
प्रश्न
13
A.C. मोटर इंडक्टीव्ह लोड असल्यामुळे पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी………….. करावे.
प्रश्न
14
विज निर्मितीच्या प्रायमरी सोर्सेसमध्ये …………. चा समावेश होतो.
प्रश्न
15
जी वीज मापके विजेची …………दाखवतात त्यांना इन्डिग्रेटींग मापके म्हणतात.
प्रश्न
16
जी वीज मापके विजेची …………दाखवतात त्यांना रेकॉर्डिंग मापके म्हणतात.
प्रश्न
17
सप्लाय फ्रिक्वेन्सी 25Hz पर्यंत कमी केल्यास ………… डिसचार्ज लॅम्प…………. होतील.
प्रश्न
18
फेरी टाईप मीटर्स ………………तत्वावर कार्य करतात.
प्रश्न
19
चुंबकीय रेषा एकमेकांना …………… नाहीत
प्रश्न
20
स्टार कनेक्टेड ३ फेज इंडक्शन मोटरचा प्रवाह  20 अॅम्पीअर असलातर डेल्टामध्ये ………. अॅम्पीअर असेल.
प्रश्न
21
ज्या वॅट मीटरमध्ये दोन करंट कॉईल व दोन प्रेशर कॉईल असतात त्यांना ……… म्हणतात.
प्रश्न
22
D.C मोटर चालू असताना अचानक बेल्ट तुटल्यास
प्रश्न
23
अल्टरनेटर च्या फिल्ड एक्सायटेशनचा दाब ……… असून तो ………… व्दारे पुरवतात.
प्रश्न
24
V१ व्होल्ट मीटर …………. दाब दर्शवते.
प्रश्न
25
दोन दाब, दोन प्रवाह किंवा दाब व प्रवाह एकाच वेळी कमीत कमी होणे व जास्तीत जास्त होणे या क्रियेस ………….. म्हणतात

राहुन गेलेल्या बातम्या

x