13 May 2021 8:12 AM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ड्राय सेलचा EMF………. V असतो.
प्रश्न
2
विद्युत प्रवाहाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या घटकास …………. म्हणतात.
प्रश्न
3
२०० वॅटचे दोन बल्ब सिरीजमध्ये जोडल्यास एका तासात ……….. युनिट उर्जा खर्च होईल.
प्रश्न
4
एखाद्या कंडक्टरमधून विद्युत प्रवाह पाठवला असता कंडक्टरभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते यास विजेचे ………… परिणाम म्हणतात.
प्रश्न
5
एक  अश्वशक्ती ……………… फुट पौंड कार्य.
प्रश्न
6
1 kwh = …………… कॅलरी
प्रश्न
7
कंडक्टरचा विरोध ……………
प्रश्न
8
…………….. हा सेल स्टोरेज सेल आहे.
प्रश्न
9
आर्मर्ड केबलच्या ……………….ला अर्थीग जोडले पाहिजे
प्रश्न
10
रासायनिक प्रक्रियेमध्ये DC निगेटिव्ह टोकाला जुडलेल्या इलेक्ट्रोडला…… म्हणतात.
प्रश्न
11
पाईप अर्थीगमधील इलेक्ट्रोड ……………. मि. मी व्यासाचा वापरतात.
प्रश्न
12
तारेवर इन्शुलेशन चढवलेल्या वायरला ………… म्हणतात.
प्रश्न
13
अर्थीगसाठी …………. गेजची GI वायर वापरावी
प्रश्न
14
इलेक्ट्रीकल एनर्जी चे कमर्शीयल नाव ………… आहे.
प्रश्न
15
जो प्रवाह सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावातून पाठविला असता एका सेकंदात १.११८ मिलीग्रॅम वजनाची चांदी जमा करतो त्यास …………….. प्रवाह म्हणतात.
प्रश्न
16
लेड अॅसिड सेलचा EMF………. V असतो.
प्रश्न
17
एक कंडक्टर असलेल्या वायरला ………… वायर म्हणतात.
प्रश्न
18
अर्थीगचा विरोध कमी करण्यासाठी ……………… करावे.
प्रश्न
19
जॉन घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि २ किमी अंतर चालला. असेच त्याने आणखी तीन वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला.
प्रश्न
20
एका कंडक्टरने एका सेकंदामध्ये १०८ ( दशकोटी) चुंबकीय विकर्ष रेषा कापल्यास त्यामध्ये …….. व्होल्टचा दाब निर्माण होतो.
प्रश्न
21
MKS पद्धतीती हॉर्स पॉवरचे एकक ………….. आहे.
प्रश्न
22
चुंबकाचे ………… व…………. हे दोन मुख्य प्रकार आहेत.
प्रश्न
23
कोणत्याही पदार्थाच्या मुलभूतपेक्षा जास्त कमी इलेक्ट्रॉन्स म्हणजे………होय.
प्रश्न
24
उष्णता मोजण्याचे एकक …………. आहे.
प्रश्न
25
बदलणाऱ्या विरोधाचे मुख्य प्रकार…………… आहेत.
प्रश्न
26
२००० वॅटचा हिटर तीन तास चालण्यास ७० पैसे दराने ……. विज बिल येईल.
प्रश्न
27
राधिका घरापासून पश्चिमेस १० किमी अंतरावर बसने गेली व नंतर तेथील रिक्षाने दक्षिणेस ५ किमी गेल्यानंतर पूर्वेस ऑफिस ३ किमी दूर आहे म्हुणुन ती मैत्रिणीच्या दुचाकीवर गेली तर ऑफिस राधिकाच्या घरापासून किती अंतरावर असेल?
प्रश्न
28
रासायनिक प्रक्रियेमध्ये DC पॉझिटिव्ह टोकाला जुडलेल्या इलेक्ट्रोडला…… म्हणतात.
प्रश्न
29
इलेक्ट्रॉन्स एका अॅटममध्ये व दुसऱ्या अॅटममधून तिसऱ्या अॅटममध्ये……………. मुळे जातात.
प्रश्न
30
५०० वॅटचे १० बल्ब ४ तास चलण्यास ……………. युनिट उर्जा खर्च होईल.
प्रश्न
31
दिशा दाखवण्यासाठी वापरलेल्या नैसर्गिक चुंबककास …………… म्हणतात.
प्रश्न
32
एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून विद्युत प्रवाह वाहत असल्यास त्या व्यक्तीस तीव्र वेदना होतात या परिणामास …………. म्हणतात.
प्रश्न
33
४  ओहम विरोध विरोध व १२ दाब असलेल्या मंडलाचा प्रवाह…….. आहे.
प्रश्न
34
तुम्ही घरापासून १५ मीटर दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून १० मीटर गेला नंतर उत्तरेकडे वळून ५ मीटर अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेस १० मीटर चालत जावून थांबला, तर तुम्ही घरापासून कोणता देशेला व किती अंतरावर आहेत?
प्रश्न
35
चुंबक बनवण्यासाठी …………….. धातू वापरतात.
प्रश्न
36
बेअर कंडक्टर हे ………….. साठी वापरतात.
प्रश्न
37
मी पूर्वेला ५ किमी चालत जावून उजवीकडे ४ किई अंतरावर गेलो. तेथून डाव्या बाजूला ३ किमी गेलो व पुन्हा डावीकडे ४ किमी अंतरावरून उजवीकडे ५ किमी गेले. तर मी किती किमी अंतर चालते?
प्रश्न
38
कंडक्टरभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र……………… वार अवलंबून असते.
प्रश्न
39
एक ओहम विरोध विरोध व ४ दाब असलेल्या मंडलाचा प्रवाह…….. आहे.
प्रश्न
40
जास्त प्रवाह क्षमतेच्या यंत्राला …………. अर्थीग करतात.
प्रश्न
41
इंडक्टन्स चे एकक ………………… आहे.
प्रश्न
42
तारेचा विरोध ……… बदलतो
प्रश्न
43
वायरमधील कंडक्टर कॉपरचा असल्यास ………….सुलभ होते.
प्रश्न
44
नयना ऑफिसमध्ये पूर्वेच्या दिशेने ५ किमी चालत जाते आणि परत येते. नंतर ती उजवीकडे ६ किमी चालते मग डावीकडून वळून ३ किमी चालते तर ती आता ऑफिसच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
45
न बदलणाऱ्या विरोधाचे मुख्य प्रकार…………… आहेत.
प्रश्न
46
१ कंडक्टर व १८ गेज असलेल्या वायरला …………… म्हणता.
प्रश्न
47
एक्सरे परीणामाचा शोध ……………….. या शास्त्रज्ञाने लावला.
प्रश्न
48
एबोनाईची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यास …………..वीज निर्माण होते.
प्रश्न
49
अर्थीगचा अर्थ रजिस्टन्स …………….. ने मोजतात.
प्रश्न
50
५HP ची मोटर एका तासात …………. युनिट उर्जा खर्च करेल.

राहुन गेलेल्या बातम्या

x