8 May 2024 5:58 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मुव्हिंग आयर्न मीटरमध्ये …………….. डॅम्पींग वापरतात.
प्रश्न
2
40 वॅटच्या ट्यूबची लांबी ……………फुट आहे.
प्रश्न
3
ज्या ट्रान्सफॉर्ममध्ये लॉसेस असतात त्याला म्हणतात
प्रश्न
4
सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन ………………व ………………….. पद्धतीने करतात.
प्रश्न
5
ए.सी. एनर्जी मीटर्स ………………… या तत्वावर कार्य करतात.
प्रश्न
6
ऑल दे इफीसीयन्सी म्हणजे ……….. चे गुणोत्तर होय.
प्रश्न
7
मेडियम व लोव्होल्टेज ओव्हर हेड लाईन रस्त्याच्या  समांतर जात असतील तर त्याच्या ग्राउंड क्लिअरंस ……………… असावा.
प्रश्न
8
मुव्हिंग कॉईल मीटरमध्ये ………….. डॅम्पींग वापरतात.
प्रश्न
9
एनर्जी मीटर वर लोड नसतानाही मीटर फिरते या दोषास ………………. म्हणतात.
प्रश्न
10
मेडियम व लोव्होल्टेज ओव्हर हेड लाईन रस्ता ओलांडून जात असतील तर त्याचा ग्राउंड क्लियअरंस…………. असावा.
प्रश्न
11
फ्लोरोसेंट ट्यूब ए नाव ………………मुले पडलेले आहे.
प्रश्न
12
इन्शुलेर्टस ……………… पासून बनवतात.
प्रश्न
13
फ्लोरोसेंट ट्यूबच्या बाजू काळ्या झाल्यास ………………झाले असे समजावे.
प्रश्न
14
जो ट्रान्सफॉर्मर लोडला जोस्तात त्यास ……… ट्रान्सफॉर्मर म्हणतात.
प्रश्न
15
३ फेज इंडक्शन मोटरचा बेल्ट चालूमध्ये अचानक तुटल्यास …………….
प्रश्न
16
३ फेज स्लिपरींग इंडक्शन मोटरचा वेग ………. बदलता येईल.
प्रश्न
17
A.C तीन फेज सप्लाय पद्धतीत दोन लाईनमध्ये मिळणाऱ्या दाबास …………… म्हणतात.
प्रश्न
18
………. क्लास इन्शुलेशनच्या मोटरचे स्लीप जास्त असते.
प्रश्न
19
फ्लोरोसेंट ट्यूबच्या मंडलामध्ये …………………साठी स्टार्टर वापरतात.
प्रश्न
20
A.C. तीन फेज पद्धतीत एका वाईडिंगच्या दोन टोकात मिळणाऱ्या दाबास ………….. म्हणतात.
प्रश्न
21
३ फेज सप्लायचा फेज सीक्वेन्स ………… च्या सहाय्याने तपासता येतो.
प्रश्न
22
ओव्हर हेड वायरींगमधील कंडक्टरचे सर्वात खालचे टोक व जमीन मधील अंतरास …………….म्हणतात.
प्रश्न
23
A.C मंडलाचा पॉवर फॅक्टर ………….. असतो.
प्रश्न
24
ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता ……………… सूत्राने काढावे.
प्रश्न
25
………………. क्लास इन्शुलेशन असलेल्या इंडक्शन मोटरचा स्टार्टींग टॉर्क उच्च असतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x