23 March 2023 4:46 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-7

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सहा पोलच्या इंडक्शन मोटरचा वेग 960 RPM आहे तर स्लीप …….. असेल.
प्रश्न
2
अल्टरनेटींग प्रवाहात ……………… व्दारे बदल घडवता येते.
प्रश्न
3
व्होल्टमीटरची जोडणी करतांना …………….. जोडणी करतात.
प्रश्न
4
अॅमीटर पासून CT काढतेवेळी ………….
प्रश्न
5
मंडलामध्ये व्होल्ट मीटर ऐवजी अॅम्पीयर मीटरचा जोडल्यास.
प्रश्न
6
ऑटो ट्रान्सफॉर्ममध्ये ………………. वाईडिंग असून त्याच प्रायमरी व सेकंडरी म्हणून कार्य करतात.
प्रश्न
7
ट्यूब लाईटचे आयुष्य ……………….. कार्यक्षमता आहे.
प्रश्न
8
इंडक्शन मोटरी चालू होताना स्लीप ………….. असते.
प्रश्न
9
R.L मंडलाचा विरोध 6 W इंडक्टीव्ह रिअॅक्टन्स असल्यास इंपीडन्स …………… असेल.
प्रश्न
10
ट्युबची कार्यक्षमता …………….. आहे.
प्रश्न
11
दोन पोलमधील अंतरास  ………………. म्हणतात.
प्रश्न
12
रीपल्शन मोटरची फिरण्याची दिशा बदलण्यासाठी …………. करावे.
प्रश्न
13
प्रायमरी व सेकंडरी व्होल्टेज प्रमाणास ……………. म्हणतात.
प्रश्न
14
सिक्रोन्स वेग 1500 RPM असलेल्या मोटरमध्ये 4 % स्लीप असल्यास रोटर वेग ……….. असेल.
प्रश्न
15
फ्लोरोसेंट ट्यूब …………. विद्युत पुरवठ्यावर कार्य करते.
प्रश्न
16
A.C सप्लाय फ्रिक्वेन्सी कमी केल्यास इंडक्टीव्ह रिअॅक्टन्स ………………… होईल.
प्रश्न
17
इंडक्टन्स …………….. अक्षराने दाखवतात.
प्रश्न
18
ओव्हर हेड लाईनचा कंडक्टरमध्ये …………………..गुणधर्म असावेत.
प्रश्न
19
अॅम्पीयर मीटरची रेंज वाढवण्यासाठी ………वापरतात.
प्रश्न
20
A.C.R.C. कंडक्टर लँग फॉर्म ………….. आहेत.
प्रश्न
21
स्क्रूरलकेज …………….. दर्शवतो.
प्रश्न
22
ट्रान्सफॉर्मरचे विद्युत दाबानुसार ………….. व …………………. हे प्रकार आहेत.
प्रश्न
23
ट्रान्समिशन लाईनमध्ये लोखंडी पोल …………….. कारणासाठी वापरतात.
प्रश्न
24
ऑटो ट्रान्सफॉर्ममध्ये रचनेमुळे ………..
प्रश्न
25
100Hz A.C सप्लायर कॅपॅसीटर 10 W चा रिअॅक्टन्स देतो. सप्लाय फ्रिक्वेन्सी 50Hz केल्याने  रिअॅक्टन्स ……………….. होईल.

राहुन गेलेल्या बातम्या

x