9 May 2024 7:34 AM
अँप डाउनलोड

अहमदनगर तलाठी परीक्षा २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Rewrite the following sentence in the negative, ‘Only the brave deserve the fair’.
प्रश्न
2
भारतीय राज्य घटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला द्येचा अधिकार……… या कलमानुसार आहे.
प्रश्न
3
Fill in the blank with proper options. The earth ……. round the sun.
प्रश्न
4
पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवडा ……. या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या काळात जाहीर झाला.
प्रश्न
5
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या …….एवढी आहे.
प्रश्न
6
वर्तुळाचा परीघ व व्यास यांच्यातील फरक ३० सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
7
Change the following sentence from exclamatory to asserative: ‘What a piece of work is man I’
प्रश्न
8
हुतात्मा, या शब्दाचा अर्थ ………….असा आहे.
प्रश्न
9
भुवई या शब्दाचा योग्य समानार्थी पर्याय निवडा.
प्रश्न
10
इजिप्त मधील सुएझ कालव्याच्या नुकत्याच झालेल्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमास भारताच्या वतीने ………….हे हजर होते.
प्रश्न
11
Fill in the blank with proper option We decided to …………to the programme.
प्रश्न
12
महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष ………या दिवशी सुरु होते.
प्रश्न
13
भारतात इंगजी शिक्षणाचा पाया ……….. यांनी घातला.
प्रश्न
14
The state of being without wife means ………….
प्रश्न
15
जावई शब्दातील ज हा वर्ण …………… प्रकारचा आहे.
प्रश्न
16
आज २१ एप्रिल २००० रोजी शुक्रवार आहे. आणखी पाच दिवसांनी अंजली चा तिसरा वाढदिवस असेल, तर तिच्या जन्म दिवशी कोणता वार होता?
प्रश्न
17
गरीबी हटाव ही प्रसिद्ध घोषणा ……… या भारतीय पंतप्रधानांनी केली.
प्रश्न
18
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ………… या दिवशी शपथ घेतली.
प्रश्न
19
राष्ट्रीय मतदार दिवस ……. या दिवशी साजरा केला जातो.
प्रश्न
20
जे शब्द मानतील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना ……. म्हणतात.
प्रश्न
21
२/३, ५/९, १४/२७, ४१/८१, ? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
प्रश्न
22
सूर्य ढगामागे लपला, या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते आहे?
प्रश्न
23
दोन अंकी संख्याच गुणाकार ७६८ असून त्यांचा मसावी ८ आहे, तर त्या संख्याच्या असमाईक अवयवांचा गुणाकार किती?
प्रश्न
24
Fill in the blank with proper option, The old man needs shelter ……money.
प्रश्न
25
समभूज त्रिकोणाच्या परीवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतवर्तुळाच्या त्रिजेशी असलेली गुणोत्तर कोणते?
प्रश्न
26
चिमणी , ढेकुण, बोका, झोप या शब्दांना…….. म्हणातात.
प्रश्न
27
Choose the correct antonyms of ‘gloomy’
प्रश्न
28
एका वस्तूची किंमत २०% वाढवून त्यावर ५% सूट दिली तर, तर शेकडा नफा किती होईल?
प्रश्न
29
विशेषनाम हे ….असते.
प्रश्न
30
……………. लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात.
प्रश्न
31
खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही.
प्रश्न
32
मुलांनी सार्वजन रांगेत उभे रहा हे क्रियापद आहे.
प्रश्न
33
तीन संख्यांची गुणोत्तर ३ : ४ आहे, त्यांची बेरीज ४५० असल्यास त्या संख्या कोणत्या?
प्रश्न
34
शरद हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळाला आणि पुन्हा उजवीकडे वळाला व चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालत आहे?
प्रश्न
35
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ………….ही होय.
प्रश्न
36
खालील पुल्लिंगी नामांचे सामन्यरूप ओळखा.
प्रश्न
37
A snake in the grass means …………
प्रश्न
38
Choose the correct sentence,
प्रश्न
39
उजनी धरणाच्या जलाशयामध्ये ………..हे पक्षी आढळतात.
प्रश्न
40
भारतीय अनुविज्ञानाचे जनक …………..हे आहेत.
प्रश्न
41
‘सदाचार’ या शब्दाचा संधी प्रकार ……..आहे.
प्रश्न
42
एका चौरसाची बाजू ९ मी असेल, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
43
………… हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबतीशिवाय सहसा वापरले जात नाही.
प्रश्न
44
Fill in the blank with correct form of past continuous tense, He …….on to a branch with one hand.
प्रश्न
45
टेहरी धरण ………..या राज्यात आहे.
प्रश्न
46
‘लखीना पॅटर्न’ चे जनक अनिलकुमार लाखीना हे …………या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना ‘ लखीना पॅटर्न अस्तित्वात आला.
प्रश्न
47
२, ७, २८, ६३, १२६, ?
प्रश्न
48
Fill in the blank with proper option, God ………….the opposed.
प्रश्न
49
महाराष्ट्र जनीन महसूल अधिनियम ……… या वर्षी अस्तित्त्वात आला.
प्रश्न
50
Complete the sentence. ‘Please enquire …… the matter.’
प्रश्न
51
To win laurds means
प्रश्न
52
कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप ………..हे आहे.
प्रश्न
53
शब्दांचा जातींपैकी ………. ही जात अविकारी नाही.
प्रश्न
54
क्रियाविशेषणे ही अव्यये नाहीत, हे विधान ……आहे.
प्रश्न
55
काही अक्षरांच्या उच्चारांनंतर जो थांबा असतो त्याला …..म्हणतात.
प्रश्न
56
G/7, J/10, N/14, ?, प्रश्न चिन्हाच्या जागी काय पर्याय असेल?
प्रश्न
57
प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील ……….. या तालुक्यात आहे.
प्रश्न
58
परमेश्वर सर्वत्र असतो , या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते?
प्रश्न
59
What is opposite word of ‘Authentic’?
प्रश्न
60
पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थपना …………..या वर्षी करण्यात आली.
प्रश्न
61
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
62
शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा. मागाहून जन्मलेला ( धाकटा भाऊ)
प्रश्न
63
एका सांकेतिक भाषेत SURPRISE हा शब्द HFIKIRHV असा लिहिल्यास PATTERN साठी कोणता शब्द लिहिला जाईल?
प्रश्न
64
भारतीय पंचायत राज पद्धती …………..या दिवशी अमंलात आली
प्रश्न
65
Fill in the blank of this sentence with the correct form of verb. If she saw a ghost, she……….
प्रश्न
66
खालीलपैकी…….. ही पररूप संधी आहे.
प्रश्न
67
Change the following sentences, to complete one, ‘A dead man tells no tales’.
प्रश्न
68
‘Nepotism’means ……………..
प्रश्न
69
अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे चार शब्द कोणत्या समासात येतात?
प्रश्न
70
महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती ……….. या दिवशी अमंलात आली.
प्रश्न
71
Choose the correct Preposition from the given alternatives and fill in the blank. I have been ill ………. last month.
प्रश्न
72
‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ………. हे आहे.
प्रश्न
73
‘गावगाडा’ हे पुस्तक कुणी लिहिले?
प्रश्न
74
एका संख्येचा४/५ भाग बरोबर ९६ आहे, तर त्या संख्येचा १/२ भाग बरोबर किती?
प्रश्न
75
ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास त्यास …….. म्हणतात.
प्रश्न
76
Fill in the blank with proper option, You are not entitled to vote as you are ….. age.
प्रश्न
77
Choose the correct form of verb in the following sentence, The needle in the compass always ………..to the north.
प्रश्न
78
‘To bring off’means……..
प्रश्न
79
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे?
प्रश्न
80
ACFJ: ‍ZXUQ : : KMPT : ? प्रश्न चिन्हाच्या जागी काय पर्याय असेल?
प्रश्न
81
Fill in the bank by suitable articles. …………. Ganga is sacred river of India.
प्रश्न
82
प्रश्नचिन्हाच्या जागी काय पर्याय असेल? ३/४ + ७/४ – १/४ = ?
प्रश्न
83
Change the voice of, ‘All trust an honest man’
प्रश्न
84
सरकती योजना (Rolling plan) ………या वर्षासाठी अमंलात होती.
प्रश्न
85
तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रक …… यांचे असते.
प्रश्न
86
नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना ………….म्हणतात.
प्रश्न
87
फटके या वाक्य प्रकारासाठी ………..प्रसिद्ध आहे.
प्रश्न
88
भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
89
‘वाहवा! काय सुंदर गाणे झाले’ या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय कोणते आहे?
प्रश्न
90
कृपण या शब्दाचा योग्य विरुदार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
91
पृथ्वी सूर्याभोवती फिरते. (वाक्याचा प्रकार ओळखा.)
प्रश्न
92
Choose the correct spelling from the group of words given below.
प्रश्न
93
पाठीच्या कण्यात असलेल्या ३३ मणक्यापैकी मानेत ……….इतके मणके असतात.
प्रश्न
94
सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
95
त्याला बढती मिळाली, कारण त्याने चोख कामगिरी बजावली’. या वाक्यातील ……हे क्रियाविशेषण आहे.
प्रश्न
96
‘युक्लीड’ ………..होता.
प्रश्न
97
choose the correct synonyms of ‘ triumph’
प्रश्न
98
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
99
सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत घड्याळ्यातील दोन्ही काटे किती वेळा सरळ कोण करतील?
प्रश्न
100
रोजगार योजनेचे आद्यप्रवर्तक ………यांना म्हणतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x