8 May 2024 8:10 AM
अँप डाउनलोड

यवतमाळ तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अ चे १५ वर्षापूर्वी वय ३० वर्ष होते, तर टो किती वर्षांनी ६० वर्षाची होईल ?
प्रश्न
2
Fill in the blanks properly . The light was ………….Inadequate …….read .
प्रश्न
3
२ जानेवारी २०१२ या दिवशी सोमवार असेल, तर १५ ऑगस्ट, २०१२ या दिवशी कोणता वार असेल ?
प्रश्न
4
पुढील शब्दातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा.
प्रश्न
5
Fill in the blanks properly . Let the light be ……….off.
प्रश्न
6
दक्षिणेकडे तोड करून असलेला वैभव सरळ १२ मीटर चालत गेला. नंतर डावीकडे 90° कोनात वळून ९ मीटर चालत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर आहे ?
प्रश्न
7
लता मंगेशकर यांच्या गाण्यामधील माधुरी अवीट आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
प्रश्न
8
जर NET = 39, WORK= 67 तर CAT= ?
प्रश्न
9
तिने सारे धान्य निवडून ठेवले . या अधोरेखित क्रिया विशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ?
प्रश्न
10
७ क्रमवार विषम संख्यांची सरासरी २५ आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
प्रश्न
11
तपोधन हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचे उदाहरण आहे ?
प्रश्न
12
एका शेतात काही गुरे व गुरखी आहेत. गुरेच व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 62 आहे व डोक्यांची संख्या १७ आहे. त्या ठिकाणी किती गुरे व गुरखी आहेत ?
प्रश्न
13
Fill in the blanks properly . We cannot entertain …………..complaint of this kind.
प्रश्न
14
गुजरातचे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत ?
प्रश्न
15
प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा: जानेवारी:मे::जूनQuestion title
प्रश्न
16
जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली ?
प्रश्न
17
श्याम २ तासात २४ पाने लिहितो, तर ५७ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?
प्रश्न
18
पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वतशिखर कोणते आहे ?
प्रश्न
19
पुढीलपैकी कोणाला अनुशाक्तीचे जनक म्हणून ओळखल्या जाते ?
प्रश्न
20
सुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते  ?
प्रश्न
21
पुढील शब्दाची संधी फोड करा-निरिच्छ
प्रश्न
22
जो अंबरी उफळता खुर लागलाहे | तो चंद्रमा निज तनुवरी डाग वाहे ||या पंक्तीमधील अलंकार कोणता आहे ?
प्रश्न
23
‘अ’ चे आजचे वय ‘ब’ च्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या आजच्या वयाची बेरीज २८ वर्षे असल्यास, ‘अ’ चे ३ वर्षानंतरचे वय किती ?
प्रश्न
24
कोण काय करणार आहे माझे ? या विधानातील कोण हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे ?
प्रश्न
25
Choose the correct sentence :
प्रश्न
26
Fill in the blanks properly . He promised that he ………..the goods yesterday but they have not arrived up till now.
प्रश्न
27
पानोपानी अमृत शिंपित उषा नसणारा शब्द कोणता ?
प्रश्न
28
रिकाम्या जागांसाठी योग्य पर्याय सांगा . abca_bbc-a_ _ bbbcc_
प्रश्न
29
पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ?
प्रश्न
30
कायदेभंग चळवळी दरम्यान १९३० साली यवतमाळ जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बापुजी अने यांनी जंगल सत्याग्रह केला होता ?
प्रश्न
31
काळ मी मावळणारा सूर्य पहिला. या वाक्यातील मावळणारा या विशेषणाचा प्रकार कोणता ?
प्रश्न
32
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १६ संघ आले. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी खेळवयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील ?
प्रश्न
33
शब्दकोषातील शब्दांचा क्रम कशा नुसार ठरतो ?
प्रश्न
34
संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे ?
प्रश्न
35
Fill in the blanks properly .…..but the brave deserve the fair.
प्रश्न
36
पुढीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी आहे ?
प्रश्न
37
पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे ?
प्रश्न
38
Fill in the blanks properly . the shopkeeper should either replace the defective piece………….return the money .
प्रश्न
39
पुढीलपैकी कोणती राज्य व राजधानीची जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
40
यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदार संघ आहेत ?
प्रश्न
41
उत्तरे खालील कुट उताऱ्यावरून सोडवा. सागर, नितीन, दिलीप, वैभव यांना प्रत्येकाला एकच खेळ आवडतो व प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातलेले आहे. शर्टाचे हिरवा, पिवळा, लाल, निळा, हे रंग आहेत. वैभवला खो-खो व कबड्डी खेळायला आवडत नाही आणि हिरवा शर्ट घालतो, सागरला हॉकी, क्रिकेट खो खो खेळायला आवडत नाही. आणि पिवळा व लाल शर्ट घालत नाही. नितीनला हॉकी खेळायला आवडते आणि तो लाल शर्ट घालत नाही. सागर कोणत्या रंगाचा शर्ट घालतो ?
प्रश्न
42
फुलातील पुल्लींगी भागाला कोणत्या नावाने ओळखल्या जाते ?
प्रश्न
43
‘सूर्य रोज पूर्वेला उगवतो’ हे वाक्य प्रकारचे आहे ?
प्रश्न
44
पुढील पैकी कोणत्या पाटबंधारे प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात नाही ?
प्रश्न
45
Choose the correct preposition : I am junior…………you by two years.
प्रश्न
46
वेगळा अक्षरगट ओळखा .
प्रश्न
47
Pick the correct choice from given below : You are more intelligent than I am .
प्रश्न
48
१ किलो वट तास म्हणजे किती ज्युल ?
प्रश्न
49
राज हा कुमारचा मुलगा आहे. स्वरा रजनीची मुलगी आहे. कुमार रजनीचे सासरे आहेत, तर राजचे स्वराशी नाते काय आहे ?
प्रश्न
50
choose the correct sentence.
प्रश्न
51
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
प्रश्न
52
Choose the correct synonym of : Didactic.
प्रश्न
53
निल आर्मस्ट्रॉग व एडविन आल्डरिन पुढीलपैकी कोणत्या यानातून चंद्रावर गेले ?
प्रश्न
54
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात भावकर्तुक क्रियापद वापरले आहे.
प्रश्न
55
Change into Indirect Speech : The poor man said, ” You saved me from great public insult. May God bless you !”
प्रश्न
56
सहा मात्रांच्या गटाला जय म्हणतात ?
प्रश्न
57
पुढील अक्षराची ओळख सांगा-ह
प्रश्न
58
Choose the correct word for : “A statement which cannot be contradicted”
प्रश्न
59
Choose the correct modal : ….you please lower the volume ? I am getting disturbed .
प्रश्न
60
Fill in the blanks properly .The needle in the compass always of the north.
प्रश्न
61
शिडी प्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते, त्या अलंकाराला काय म्हणतात ?
प्रश्न
62
‘आहनाचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे’ या वाक्यात नाक काय आहे ?
प्रश्न
63
P हा Q पेक्षा उंच आहे,R हा P पेक्षा उंच आहे, S हा R पेक्षा उंच आहे. T हा सर्वात उंच आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल ?
प्रश्न
64
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकला फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कास्यपदक मिळाले, हे पदक कोणत्या वजनी गटासाठी होते ?
प्रश्न
65
न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
66
जम्मू काश्मिर मध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकाढील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात पुढील पैकी कोणती पर्वत रांग आहे ?
प्रश्न
67
नाटो (नाथो अटलांटिका ट्रीटी ऑर्गनायझेषण )या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
प्रश्न
68
मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता ?
प्रश्न
69
Fill in the blanks properly . I cannot afford ………..any of Prof. Singh’s lectures.
प्रश्न
70
उत्तरे खालील कुट उताऱ्यावरून सोडवा. सागर, नितीन, दिलीप, वैभव यांना प्रत्येकाला एकच खेळ आवडतो व प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातलेले आहे. शर्टाचे हिरवा, पिवळा, लाल, निळा, हे रंग आहेत. वैभवला खो-खो व कबड्डी खेळायला आवडत नाही आणि हिरवा शर्ट घालतो, सागरला हॉकी, क्रिकेट खो खो खेळायला आवडत नाही. आणि पिवळा व लाल शर्ट घालत नाही. नितीनला हॉकी खेळायला आवडते आणि तो लाल शर्ट घालत नाही. दिलीप कोणत्या रंगाचा शर्ट घालतो ?
प्रश्न
71
Fill in the blanks properly . Report cards are sent to the parents…………the last day of the month.
प्रश्न
72
Fill in the blanks properly . He set …..example before other.
प्रश्न
73
पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशाला लागून नाही ?
प्रश्न
74
प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातांना दिशा बदलतो याला काय म्हणतात ?
प्रश्न
75
प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी येणारी योग्य संख्या ओळखा.१७,९,२०,१८,२३, ?
प्रश्न
76
एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते, जर 54 प्रश्न सोडविले तर किती प्रश्न बरोबर येतील ?
प्रश्न
77
एका रांगेत प्रत्येकी १२ फुट अंतरावर एक झाड आहे. तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फुट आहे ?
प्रश्न
78
तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो ?
प्रश्न
79
Fill in the blanks properly . Needy ………I am.I cannot accept this job.
प्रश्न
80
दूर दृष्टीचा असणाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरावा लागतो ?
प्रश्न
81
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सांगा : ८२, १०२,१२४, ?
प्रश्न
82
२ व ९ हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या व लहान संख्येतील फरक किती ?
प्रश्न
83
Fill in the blanks properly . He is courteous, polite, gentle, but ……….all he is very noble.
प्रश्न
84
Choose the correct spelling :
प्रश्न
85
Fill in the blanks properly .…………….a nuisance these noisy loudspeaker are !
प्रश्न
86
क्रांतीसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती ?
प्रश्न
87
एकदिवसीय सामान्यमध्ये सर्वाधिक म्हणजे ४४४ धावांचा विक्रम इंग्लंडने कोणत्या देशाविरुद्ध केला ?
प्रश्न
88
Choose thew correct antonym of : Indolent .
प्रश्न
89
प्रो कबड्डी लिग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे जेतेपद कोणत्या संघाने पटकावले ?
प्रश्न
90
इतिहास प्रसिद्ध प्लासिची लढाई कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
91
‘मी निबंध लिहित असे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
92
Choose the correct phrase : With this victory, India………….a new era in the history of badminton.
प्रश्न
93
उत्तरे खालील कुट उताऱ्यावरून सोडवा. सागर, नितीन, दिलीप, वैभव यांना प्रत्येकाला एकच खेळ आवडतो व प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातलेले आहे. शर्टाचे हिरवा, पिवळा, लाल, निळा, हे रंग आहेत. वैभवला खो-खो व कबड्डी खेळायला आवडत नाही आणि हिरवा शर्ट घालतो, सागरला हॉकी, क्रिकेट खो खो खेळायला आवडत नाही. आणि पिवळा व लाल शर्ट घालत नाही. नितीनला हॉकी खेळायला आवडते आणि तो लाल शर्ट घालत नाही.  वैभवला कोणता खेळू आवडतो ?
प्रश्न
94
जर घोड्याला हत्ती म्हटले, हत्तीला सिंह म्हटले, सिंहाला वाघ म्हटले व वाघाला उंट ,म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता ?
प्रश्न
95
Select the correct plural of : Son -in-law
प्रश्न
96
पिकत घातलेल्या आंब्यांची………..
प्रश्न
97
एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द EDW असा लिहिला, तर त्याच संकेतांक भाषेत GOD हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
98
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
99
पुढील शब्दातील भिन्नलिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
100
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सांगा . ३:२८::५: ?

राहुन गेलेल्या बातम्या

x