20 April 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणारे भव्य शिवस्मारक. परंतु, आता त्याच शिवस्मारकाचे काम थांबवण्यात यावे असे थेट आदेश महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.

त्यामुळे सदर स्मारक कायद्याच्या कचाट्यात अडकले असून त्याला अजून विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पर्यावरणवाद्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे २ दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवर तोंडी आदेश दिले होते. कारण या प्रकल्पामुळे नियोजित जागेवरील जलचर तसेच जैवविविधतेला मोठा धोका आहे, त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यामुळे तूर्तास हा प्रकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x