29 April 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
x

Post Office Scheme | गुंतवणुकीवर दर महिन्याला पैसे हवे असल्यास पोस्ट ऑफिसची ही स्किम महिन्याला 2500 रुपये देईल

Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या स्किममधून महिन्या मिळतील २५०० रुपये  भारतात कमी पण सुरक्षित गुंतवणूक हवी असलेला मोठा मध्यम वर्ग आहे. यात व्यक्ती त्यांच्या सोइनुसार गुंतवणूक करतात. त्यामुळे यात कमी गुंतवणूक करून कमी जेमतेम नफा मिळाल्यास देखील ते समाधानी असतात. अशात पोस्ट ऑफिसमध्ये खुप कमी पैशांच्या गुंतवणूकीचा देखील पर्याय आहे. त्यामुळे याला अनेकांची पसंती आहे. नुकतेच शासनाने पोस्ट ऑफिस नॅशनल मंथली इन्कम अकाउंट (MIS) बरोबर लहान बचत योजनांसाठी दर जाहीर केलेत. सरकारने यात  ६.६ टक्के दर अपरिवर्तित ठेवले आहेत. हे दर अजूनही ब-याच बँकांच्या मुदत ठेवीं योजनांच्या दरांपेक्षा जास्त आहेत.

एमआयएस मार्फत गुंतवणूकदारांना खूप फायदा होतो. यात पैसे गुंतवून ते जास्तीत जास्त नफा कमवू शकतात. या योजनेत कोणत्याही प्रकारची रिस्क नसते. पोस्ट ऑफिसची मासीक उत्पन्न योजना प्रत्येक मासीक पगार घेणा-यांसाठी फलदायी आहे. यात ठरवून दिलेली व्याजाची रक्कम देखील कमी जास्त होत नाही. बाजारभावात काही बदल झाला तरी व्याज दर तसाच राखला जातो.

एमआयएस हे खाते उघडायचे असल्यास सुरुवातीला किमान १००० रुपये असणे आवश्यक आहे. तरच तुमचे खाते उघडले जाउ शकते. त्यानंतर देखील या योजनेत पोस्ट ऑफिसच्या नियमांनुसार ही रक्कम १००० च्या घरातच असावी. हा नियम १ एप्रिल २०२० पासून सुरू झाला आहे. एक खाते असल्यास त्यासाठी कमाल गुंतवणूक ४.५ लाख रुपये इतकी आहे. यात संयूक्त खाते असलेले खातेदार देखील गुंतवणूक करु शकतात. त्यासाठी ९ लाख रुपये कमाल आहेत. संयूक्त खात्यात दोन्ही व्यक्तींना समान हिस्सा दिला जातो.

या योजनेतून तुम्हाला जर २ लाख रुपये जमा करायचे असतील तर दर महा तुम्हाला १,१०० रुपये व्याज दराने मिळतील. तसेच जर मुलांच्या शिक्षणासाठी ३.५० लाख गुंतवणार असाल तर त्यावर १९२५ रुपये व्याज दिले जाइल.  तर ४.५ लाख जमा केल्यास त्यावर २४७५ रुपये व्याज दिसेल. पाच वर्षांच्या मुदती नंतर पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस जारी होइल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Post Office Scheme for best return check details 16 October 2022.

हॅशटॅग्स

#Post Office Schemes(72)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x